16 November 2019

News Flash

‘ताला लगा दिया जाए’पासून मोदींच्या प्रयत्नांपर्यंत; ट्विटर हॅकिंगनंतर अमिताभ ट्रोल

पाहा व्हायरल झालेले मिम्स

मिम्स व्हायरल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर सोमवारी रात्री अकाऊंट हॅक करण्याचा प्रकार घडला. या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेत काही वेळातच त्यांचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले. ‘अय्यिलिदीज तिम तुर्कीश सायबर आर्मी’ने या हॅकर्सच्या गटाने हे अकाऊंट हॅक केले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरून अमिताभ बच्चन यांचा फोटो काढून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्यांच्या प्रोफाईलवर लव पाकिस्तान असा संदेशही लिहिण्यात आला होता. सोमावारी रात्री उशीरा घडलेल्या या घटनेमुळे इंटरनेटवर मिम्सची लाटच आली. अनेकांनी अमिताभ यांना चांगला पासवर्ड ठेवण्याचा सल्ला दिला तर काहींनी त्यांना ट्रोल केले. पाहूयात व्हायरल झालेले असेच काही मिम्स…

गुड नाईट बोलायची ही कोणती स्टाइल

जेव्हा तुम्ही असा पासवर्ड ठेवता

इम्रान खान अकाऊण्ट कसं हॅक केलं हे सांगताना

ट्विटस पाहिल्यावर अमिताभ

टाळा लावूयात

गुगल सर्च

अमिताभ यांची पाहिली प्रतिक्रिया

कोणाचं काय तर..

अकाऊण्ट पूर्वव्रत केल्यावर

या घटनेनंतर अमिताभ यांची परिस्थिती

ही बातमी समजल्यावर

अमिताभ यांना पडलेला प्रश्न

नोटिफिकेशन्स पाहून

मोदींनी राजीनामा द्यावा

हॅकरला पडलेला प्रश्न

काय मिळालं

मोदी प्रयत्न करताना

याला ते सर्जिकल स्ट्राइक म्हणतायत

जेव्हा बातमी कानावर पडली

जेव्हा ते म्हणाले

..तरी पाकिस्तानला एक कौडीही मिळणार नाही

नो कमेन्ट्स

दरम्यान, हॅकर्सने आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो टाकून त्यांना टॅग केले होते. तसेच त्यावर लव पाकिस्तान असा संदेश लिहिण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर रिट्विट करत याबाबत विचारणा केली. परंतु काही वेळाने अमिताभ बच्चन यांचा अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली.

First Published on June 12, 2019 5:10 pm

Web Title: twitterati flood social media with hilarious memes on amitabh bachchan twitter hack scsg 91