05 August 2020

News Flash

Video: सुपरवुमन उर्वशी रौतेला! उचललं १०० किलो वजन

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली उर्वशी सोशल मीडियाव्दारे नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. अलिकडेच तिने आपला जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तब्बल १०० किलो वजन उचलताना दिसत आहे.

उर्वशी या व्हिडीओमध्ये लेग मशीनवर व्यायाम करताना दिसत आहे. या मशीनवर दोन्ही बाजूस एकूण १०० किलोंच्या प्लेट्स आहेत. या वजनदार प्लेट्स उर्वशी अत्यंत सराईतपणे उचलताना दिसत आहे.

उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला हा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फिटनेस फ्रीक उर्वशी जीममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ व फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते. या तिच्या सोशल मीडिया पोस्टला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 6:09 pm

Web Title: urvashi rautela gym workout mppg 94
Next Stories
1 दीपिकाच्या JNU भेटीवर अखेर मेघना गुलजारने सोडलं मौन
2 Oscars 2020 : तब्बल दोन हजार कोटींचा गल्ला जमवणाऱ्या ‘या’ चित्रपटाला ऑस्करमध्ये स्थानच नाही
3 “ऐश्वर्या राय बच्चनच माझी आई”; ३२ वर्षीय व्यक्तीचा दावा
Just Now!
X