05 March 2021

News Flash

अरब फॅशन वीकमध्ये दिसणारी उर्वशी ठरली पहिली बॉलिवूड अभिनेत्री, केला २२ कॅरेट सोन्याचा मेकअप

पाहा व्हिडीओ..

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ अरब फॅशन वीकमधील आहे. स्वत: उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

उर्वशी ही ‘अरब फॅशन वीक’ची शोस्टॉपर होती आणि ती बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे जिने हा खिताब मिळवला आहे. या फॅशन वीकमध्ये उर्वशीने २२ कॅरेट सोन्याचा मेकअप केला आहे. उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहे.

 

View this post on Instagram

 

The Light Is Coming To Take Back Everything The Darkness Stole. Here is a sneak peak of our first ever Cover Star from Bollywood @urvashirautela and as we celebrate the festival of light aka Diwali for her most glamorous cover with XPEDITION Magazine. – Diwali symbolizes victory of light over darkness, good over evil, and knowledge over ignorance. This issue is dedicated to the world who has experienced a global pandemic in the beginning of the year, racial discriminations, economic crashes and social injustices – it’s about time to unite, dust off, stand up and illuminate the world with our golden lights. – Production Team Editor-in-Chief/Publisher @josh_yugen Creative Director @ianborromeo888 Fashion Design @furneamato of @amatoofficial Makeup @vimijoshi of @maccosmeticsmiddleeast Hair @carlafuentes_official Photography @dubai_photographer_dxb Videography @mangemong Location @babalshamshotel Communications Partner @yugenpr Brand Partner @opeldubai – #XPEDITIONMagazine #XPEDITION #UrvashiRautelaforXPEDITION #UrvashiRautela #YugenPR #MiddleEastMagazine #JoshYugen #Love

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

उर्वशी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर फर्न अमेटो याच्या आगामी शॉर्ट फिल्ममधील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ड्रेसची किंमत तब्बल ३७ कोटी रुपये इतकी होती. आता उर्वशीने २२ कॅरेट सोन्याचा मेकअप केल्याचा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो सध्या चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:06 pm

Web Title: urvashi rautela rocked in arab fashion week with her style avb 95
Next Stories
1 ललित आणि सईची ‘कलरफुल’ लव्हस्टोरी
2 भारतीय देवतांना कॉपी करणं कार्डीला पडलं भारी; ‘त्या’ फोटोशूटमुळे मागावी लागली माफी
3 नागा साधूंना अटक झाली पाहिजे म्हणणाऱ्या पूजा बेदीला कुंभमेळ्याचं आमंत्रण
Just Now!
X