News Flash

वीणा जामकरचा सहा चित्रपटांचा धडाका…

'जन्म', 'कुटुंब', 'तुकाराम' अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचे लक्ष सध्या आपले चित्रपट पूर्ण होणे आणि प्रदर्शित होणे याकडे लागले आहे.

| August 6, 2013 06:04 am

‘जन्म’, ‘कुटुंब’, ‘तुकाराम’ अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचे लक्ष सध्या आपले चित्रपट पूर्ण होणे आणि प्रदर्शित होणे याकडे लागले आहे.
‘सरपंच भगीरथ’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिची भेट झाली असता ती सांगत होती, या चित्रपटासह एकूण सहा चित्रपटासाठी मी काम करते आहे. त्यात ‘दृष्टीदान’ वगैरे चित्रपटांचा समावेश आहे. पण कोणता चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होईल हे मात्र सांगता येत नाही. माझ्या भूमिकांत तुम्हाला विविधता आढळेल आणि ती साकारण्याचा मी चांगला अनुभव घेतला हे अवर्जून सांगेन. पण एकूणच मराठी चित्रपटांच्या वाढत्या निर्मितीचा काही चित्रपटांची पूर्वप्रसिध्दी आणि प्रदर्शन यात अडथळा मात्र येवू नये असे वाटत असल्याचे वीणा जामकर प्रांजळपणे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 6:04 am

Web Title: veena jamkar in 6 movies
Next Stories
1 ‘सरपंच भगीरथ’ द्वारे रामदास फुटाणे पुन्हा दिग्दर्शनात!
2 पाहा ‘प्लेन्स’ चित्रपटाचा ट्रेलर!
3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘शाब्दो’चा रिमेक
Just Now!
X