News Flash

VIDEO: सोनाक्षीसह विराट कोहलीचा ठुमका

विराट पंजाबी गाण्यावर स्वतःला थिरकण्यापासून रोखू शकत नाही.

क्रिकेटपटू विराट कोहली त्याचे आयुष्य नेहमीच मजेत घालवण्याचा प्रयत्न करतो. मग ते क्रिकेटचे मैदान असो वा कोणाच्या लग्नातील कार्यक्रम. मैदानावर गोलंदाजांना नाचवणारा विराट खासगी जीवनात पंजाबी गाण्यावर स्वतःला थिरकण्यापासून रोखू शकत नाही. क्रिकेटर रोहित शर्माच्या लग्नसमारंभातील काही व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत विराट पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतो. तर दुस-या व्हिडिओत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि विराटने ‘साडी की फॉल सा’ या गाण्यावर ठुमका लावल्याचे पाहावयास मिळते.

A video posted by Virat kohli (@virat_obsessed) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 12:10 pm

Web Title: video of sonakshi sinha virat kohli dancing together
Next Stories
1 VIDEO: नागराजसह अजय-अतुलचा ‘झिंगाट’ गाण्यावर ‘सैराट’ डान्स
2 ८२ व्या वर्षीय आशा भोसले यांचा ‘तरुण’ आवाज
3 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवात ‘जर्मनीचा इलेव्हन ईयर्स’ सवरेत्कृष्ट
Just Now!
X