06 March 2021

News Flash

‘मेरे पैसे वापस करो’, शाहरुखच्या ‘झिरो’ची सोशल मीडियावर खिल्ली

पाहा काही भन्नाट मीम्स :

शाहरुखच्या 'झिरो'ची सोशल मीडियावर खिल्ली

शाहरुख खान म्हटलं की फक्त त्याच्या नावावरच चित्रपटाची तिकीटं विकली जातील असा समज आहे. असं व्हायचंही पण आताचा काळ मात्र वेगळा आहे. सुपरस्टारसोबतच प्रेक्षकांना चित्रपटात उत्तम कथासुद्धा हवी आहे. आशयघन चित्रपट नसेल तर शाहरुखसारखा सुपरस्टार असूनही काही उपयोग होत नाही हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटावरून सिद्ध झाले आहे. शाहरुख, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ अशी मोठमोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेली. परंतु, प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र झालं नाही. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा जो काही हिरमोड झाला तो नंतर सोशल मीडियावर उपहासात्मक मीम्सच्या माध्यमातून झळकला.

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘झिरो’ची अक्षरश: खिल्ली उडवली आहे. पाहा काही भन्नाट मीम्स :

Next Stories
1 सारा-कार्तिकमध्ये ‘लव्ह आज कल’?
2 वैभव तत्त्ववादीचे निर्मितीक्षेत्रात पदार्पण
3 ‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडा रणवीरच्या चित्रपटातून करणार बॉलिवूड पदार्पण
Just Now!
X