25 February 2021

News Flash

VIDEO: अभिनेत्रीचं अजब वर्कआऊट; केसांवर मारतेय दोरीच्या उड्या

अभिनेत्री व्यायामासाठी करतेय केसांचा वापर; हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

बियांका ब्लेयर ही एक प्रसिद्ध WWE रेसलर आणि अभिनेत्री आहे. बियांका युनिक फाईटिंग स्टाईलसोबतच आपल्या लांबलचक केसांसाठी देखील प्रसिद्ध आहे. ती अनेकदा आपल्या प्रतिस्पर्ध्याला चकवण्यासाठी WWE रिंगमध्ये केसांचा वापर करताना दिसते. तिच्या या आश्चर्यचिकत करणाऱ्या केसांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bianca Belair (@biancabelairwwe)

बियांकानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या केसांचा वापर चक्क व्यायाम करण्यासाठी करताना दिसत आहे. ती आपल्या लांबलचक केसांच्या मदतीनं रस्सीउड्या मारत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:33 pm

Web Title: viral video bianca belair skipping with hair mppg 94
Next Stories
1 ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’! अभिनयापासून ते सोशल मीडिया ट्रोलिंगपर्यंत; हास्यसम्राटांशी रंगल्या गप्पा
2 ‘आमच्या देवाला तरी सोडा’; ‘तांडव’ प्रकरणावर संतापले रविकिशन
3 भडकलेल्या सैफनं फोटोग्राफर्सला दाखवला बाहेरचा रस्ता, कारण…
Just Now!
X