News Flash

पाहाः कान २०१४ मधील आपल्या लूकबाबत काय म्हणतेय ऐश्वर्या

ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वाधिक सुंदर महिलांमधील एक आहे, याबाबत काहीच शंका नाही.

| May 24, 2014 03:02 am

ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वाधिक सुंदर महिलांमधील एक आहे, याबाबत काहीच शंका नाही. माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही माध्यमांच्या चर्चेत आहे. मात्र, कान चित्रपट महोत्सवातील सोनेरी रंगाच्या गाऊनमधल्या रुपाने सर्वांचीच तोंड बंद करून टाकली आहेत.
या सुंदरीने रॉबर्टो कॅवेली फिशटेल गाउन परिधान केला होता. त्यात ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक आणि नखांच्या रंगाने आणखीनच ती खुलून दिसत होती. कान महोत्सवातील हे तिचे १३वे वर्ष आहे.
पाहाः कान महोत्सवातील आपल्या लूकबाबत काय म्हणाली ऐश्वर्या राय बच्चन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:02 am

Web Title: watch aishwarya rai bachchan talking about her cannes 2014 look
Next Stories
1 मोदींच्या शपथविधीला सलमान, अमिताभ आणि रजनीकांत यांना आमंत्रण
2 जाणून घ्या, रजनीकांतबद्दलच्या १० दुर्मिळ गोष्टी
3 रजनीकांतचा ‘कोचादैयान’ का पाहावा याची ८ कारणे
Just Now!
X