30 September 2020

News Flash

पाहाः रेखा यांच्या ग्ल्रॅमरस रुपातील ‘सुपर नानी’चा ट्रेलर

बॉलीवूडच्या एवरग्रीन अभिनेत्री रेखा या पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येत आहेत

| September 20, 2014 01:15 am


बॉलीवूडच्या एवरग्रीन अभिनेत्री रेखा या पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येत आहेत. इंदर कुमार दिग्दर्शित सुपरनानी या चित्रपटातून त्या पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात जरी त्या आजीच्या भूमिकेत असल्या तरी त्यांचा ग्लॅमरस अवतार यात पाहायला मिळणार आहे.
सुपरनानी हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे. रेखा यांच्याव्यतिरीक्त रणधीर कपूर, अनुपम खेर, शरमन जोशी, श्वेता कुमार यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट दिवाळीत २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:15 am

Web Title: watch rekhas super nani trailer
Next Stories
1 ‘मामि’ महोत्सवात : अभिनेत्री हेलन यांना ‘जीवनगौरव’
2 मुकेश अंबानी, प्रियांका चोप्रा यांना ‘प्रियदर्शिनी अकादमी ग्लोबल अ‍ॅवॉर्ड’
3 दीपिकाचा ब्लॉग : स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग हा बातमीचा विषय नाही
Just Now!
X