29 May 2020

News Flash

.. जेव्हा बादशाहा फुलराणीला भेटतो!

बॅडमिंटन कोर्टवर भल्याभल्यांना धूळ चारणा-या सायनाला हरवलेयं ते बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान याने.

लाखो चाहते असणारी भारताची फुलराणी म्हणजेच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही वेगळ्याचं व्यक्तीसाठी घायाळ होते. बॅडमिंटन कोर्टवर भल्याभल्यांना धूळ चारणा-या सायनाला हरवलेयं ते बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान याने.

नुकतीचं सायना नेहवालने शाहरुखची भेट घेतली. यावेळी, दोघांमध्ये बॅडमिंटनचा सामनाही रंगला. मात्र, यावेळी सायनाने आपल्या लाडक्या अभिनेत्यासमोर आनंदाने हार मानली. शाहरुखने ट्विटरवर सायनासोबतचा फोटोही ट्विट केला होता.


सध्या शाहरुख त्याच्या आगामी दिलवाले या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. यावेळी शाहरुखला भेटण्यासाठी सायना चित्रपटाच्या सेटवर गेली होती. कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या सेटवर आपण शाहरुखचे फॅन असल्याचे व्यक्त करणा-या सानियानेही याबाबत ट्विट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2015 1:26 pm

Web Title: when shah rukh khan met his fan girl saina nehwal
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 ‘कोणी ठरवून प्रेमात नाही पडत, ते सहज घडते’
2 पाहाः ‘द जंगल बुक’चा ट्रेलर
3 फर्स्ट लूकः ‘मुंबई पुणे मुंबई- २, लग्नाला यायचंच’
Just Now!
X