News Flash

विल स्मिथच्या मुलाची ‘ती’ इच्छा ट्विपल्सनी हटके अंदाजात केली पूर्ण

पाहा हे मजेशीर मीम्स..

Jaden Smith
जेडन स्मिथ

हॉलिवूडचा प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता विल स्मिथने अनेकदा बॉलिवूड चित्रपटांबद्दल त्याचे प्रेम व्यक्त केले. आता त्याचा मुलगा जेडन स्मिथने बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जेडनने ट्विटरवरून बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ट्विटरवर विविध मजेशीर मीम्सचा ओघ सुरु झाला. काही गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर एडीट करत त्यामध्ये जेडनचा फोटो वापरून गमतीशीर मीम्स तयार करण्यात आले. सोशल मीडियावर हे मीम्स जोरदार व्हायरल होत आहेत.

Next Stories
1 आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता
2 जाणून घ्या अनुष्काच्या भरजरी साडीविषयी
3 वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत बिग बींचा हातभार
Just Now!
X