News Flash

Year End 2017 Special : वर्षभरात या गाण्यांवर थिरकली तरुणाई

सरत्या वर्षात बॉलिवूडने प्रेक्षकांना बरीच गाणी दिली

एखादा सिनेमा हिट होण्यामागे त्यातील गाण्यांचाही मोलाचं योगदान असतं. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतात पण त्यातील गाणी मात्र सुपरहिट होतात. सरत्या वर्षात बॉलिवूडने प्रेक्षकांना बरीच गाणी दिली. विशेष म्हणजे यावर्षी जुन्या गाण्यांचे रिमेक, त्यामध्ये रॅपची जोड तर काही जुन्या गाण्यांना दिलेला नवीन टच हेच जास्त पाहायला मिळालं. आताच्या तरुणाईला आवडेल असा मॉडर्न टच अनेक जुन्या गाण्यांना दिला गेला आणि ती गाणी हिट ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 3:22 am

Web Title: year end 2017 special top trending music videos of 2017 best dance numbers of 2017 to get you party ready
Next Stories
1 मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या ‘त्या’ प्रस्तावाला प्रभास होकार देणार का?
2 मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये सनी लिओनीची वर्णी?
3 बहारदार ‘चतुरंगी’ कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
Just Now!
X