News Flash

Video: ओम आणि स्वीटूची ऑफस्क्रीन धमाल, जाणून घ्या सेटवरचे मजेशीर किस्से

पाहा व्हिडीओ..

सध्याच्या अतिशय लोकप्रिय मालिकेतील एक मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला.’ या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी काही दिवसातच प्रचंड हिट झाली आहे. पडद्यावर दिसणारी त्यांची मैत्री प्रेक्षकांना चांगलीच आवडतेय. पण खऱ्या आयुष्यात ते दोघे कसे आहेत? हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. ओम आणि स्वीटू म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर हे दोघे मालिकेच्या सेटवर देखील चांगलीच धमाल करतात. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ मध्ये दोघांनी मनसोक्त गप्पा मारत सेटवरील अनेक गमती-जमती शेअर केल्या आहेत. पाहा व्हिडीओ…

मनोरंजन विश्वातील अशा अनेक मुलाखती पाहण्यासाठी ‘Loksatta Live’ या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या! तसेच ‘Loksatta Live’ हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:29 pm

Web Title: yeu kashi tashi me nandayla om shalv kinjawdekar sweetu anvita faltankar exclusive interview avb 95
Next Stories
1 “हे वर्ष माझ्यासाठी कठीण होतं पण…”; पतीच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुख म्हणाली…
2 अखेर सलमानच्या ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित
3 “राजकीय वर्गाचे हात रक्ताने माखलेले आहेत….”,अभिनेत्री पूजा भटचा सरकारवर आरोप
Just Now!
X