झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. नुकताच याचा नामांकन सोहळा पार पडला. ‘झी मराठी’ वाहिनीने २० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त यावेळी कलाकारांना विशिष्ट थीम दिली गेली. ‘ग्लॅमरस स्ट्राइप्स’ या थीमचे कपडे कलाकारांना परिधान करण्यास सांगितले गेले होते. झी मराठी वाहिनीवरील मालिकांचे कलाकार या सोहळ्यात ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाले. यावेळी विविध श्रेणीत नामांकन जाहीर करण्यात आले. नामांकनाची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट सासू
माई – रात्रीस खेळ चाले २
राधिकाची सासू – माझ्या नवऱ्याची बायको
आसावरी – अग्गंबाई सासूबाई
अनुराधा – मिसेस मुख्यमंत्री

filmfare marathi awards 2024 actors dances on gulabi sadi
Video : मराठी कलाकारांना पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, Filmfare मध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

 

सर्वोत्कृष्ट सून
सरिता – रात्रीस खेळ चाले २
सुमी – मिसेस मुख्यमंत्री
राधिका – माझ्या नवऱ्याची बायको
आसावरी – अग्गंबाई सासूबाई
शुभ्रा – अग्गंबाई सासूबाई
अंजली – तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तीरेखा (स्त्री)
रेवती – माझ्या नवऱ्याची बायको
वच्छी – रात्रीस खेळ चाले २
सरिता – रात्रीस खेळ चाले २
छाया – रात्रीस खेळ चाले २
सुलभा काकू – अग्गंबाई सासूबाई
शोभा – रात्रीस खेळ चाले २
जेनी – माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तीरेखा (स्त्री)
सुलक्षणा – माझ्या नवऱ्याची बायको
कामिनी लंके – भागो मोहन प्यारे
चंदा – तुझ्यात जीव रंगला
मॅडी – अग्गंबाई सासूबाई
प्रज्ञा – अग्गंबाई सासूबाई
शनाया – माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट बालकलाकार
छोटा पांडू – रात्रीस खेळ चाले २
छोटा अभिराम – रात्रीस खेळ चाले २
लाडू – तुझ्यात जीव रंगला
अर्थव – माझ्या नवऱ्याची बायको
छोटी छाया – रात्रीस खेळ चाले २
छोटा दत्ता – रात्रीस खेळ चाले २
छोटा माधव – रात्रीस खेळ चाले २

सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत
मिसेस मुख्यमंत्री
भागो मोहन प्यारे
अग्गंबाई सासूबाई
अल्टी पल्टी
रात्रीस खेळ चाले २
तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट सासरे
प्रतापराव – तुझ्यात जीव रंगला
अण्णा – रात्रीस खेळ चाले २
राधिकाचे सासरे – माझ्या नवऱ्याची बायको
आजोबा – अग्गंबाई सासूबाई
शेरसिंग – मिसेस मुख्यमंत्री

सर्वोत्कृष्ट कुटुंब
समर मंत्री पाटील कुटुंब – मिसेस मुख्यमंत्री
गायकवाड कुटुंब – तुझ्यात जीव रंगला
सुभेदार कुटुंब – माझ्या नवऱ्याची बायको
कुलकर्णी कुटुंब – अग्गंबाई सासूबाई
नाईक कुटुंब – रात्रीस खेळ चाले २

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तीरेखा (पुरुष)
काशी – रात्रीस खेळ चाले २
मामा – मिसेस मुख्यमंत्री
पऱ्या – तुझ्यात जीव रंगला
चोंट्या – रात्रीस खेळ चाले २
आनंद – माझ्या नवऱ्याची बायको
सूरज – तुझ्यात जीव रंगला
सोहम – अग्गंबाई सासूबाई

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष)
बबन – मिसेस मुख्यमंत्री
सुरेश – मिसेस मुख्यमंत्री
लक्ष्मण – मिसेस मुख्यमंत्री
मोहन – भागो मोहन प्यारे
मामा – मिसेस मुख्यमंत्री
पोपट – माझ्या नवऱ्याची बायको
चोंट्या – रात्रीस खेळ चाले २

 

सर्वोत्कृष्ट मालिका
मिसेस मुख्यमंत्री
तुझ्यात जीव रंगला
माझ्या नवऱ्याची बायको
अग्गंबाई सासूबाई
भागो मोहन प्यारे
अल्टी पल्टी
रात्रीस खेळ चाले

सर्वोत्कृष्ट नायिका
पल्लवी – अल्टी पल्टी
गोडबोले बाई – भागो मोहन प्यारे
शुभ्रा – अग्गंबाई सासूबाई
आसावरी – अग्गंबाई सासूबाई
सुमी – मिसेस मुख्यमंत्री
अंजली -तुझ्यात जीव रंगला
राधिका – माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट जोडी
अलंकार- पल्लवी – अल्टी पल्टी
सुमी-समर – मिसेस मुख्यमंत्री
अभिजीत-आसावरी – अग्गंबाई सासूबाई
मोहन- गोडबोले बाई – भागो मोहन प्यारे
राणा- अंजली – तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट आई
गोदाक्का – तुझ्यात जीव रंगला
राधिका – माझ्या नवऱ्याची बायको
आसावरी – अग्गंबाई सासूबाई
माई – रात्रीस खेळ चाले २
अनुराधा – मिसेस मुख्यमंत्री

सर्वोत्कृष्ट खलनायिका
अनुराधा – मिसेस मुख्यमंत्री
शनाया – माझ्या नवऱ्याची बायको
वच्छी – रात्रीस खेळ चाले २
नंदिता – तुझ्यात जीव रंगला
मधुवंती – भागो मोहन प्यारे
प्रज्ञा – अग्गबाई सासूबाई

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री)
आसावरी – अग्गंबाई सासूबाई
राधिका – माझ्या नवऱ्याची बायको
शेवंता – रात्रीस खेळ चाले २
सूमी – मिसेस मुख्यमंत्री
शुभ्रा – अग्गंबाई सासूबाई
शनाया – माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट कथा-बाह्य कार्यक्रम
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
रामराम महाराष्ट्र

सर्वोत्कृष्ट नायक
अभिजीत राजे – अग्गंबाई सासूबाई
समर – मिसेस मुख्यमंत्री
मोहन – भागो मोहन प्यारे
अलंकार – अल्टी पल्टी
राणा – तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट भावंडं
सूरज-राणा -तुझ्यात जीव रंगला
मोहन-दादा – भागो मोहन प्यारे
बबन-सुमी – मिसेस मुख्यमंत्री
बरकत-अंजली – तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट वडील
सुरेश – मिसेस मुख्यमंत्री
प्रतापराव – तुझ्यात जीव रंगला
गुरुनाथचे बाबा – माझ्या नवऱ्याची बायको
शेरसिंग – मिसेस मुख्यमंत्री

सर्वोत्कृष्ट खलनायक
पऱ्या -तुझ्यात जीव रंगला
मदन म्हात्रे – भागो मोहन प्यारे
अण्णा नाईक – रात्रीस खेळ चाले २
गुरुनाथ – माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष)
अभिजीत राजे – अग्गबाई सासूबाई
मोहन – भागो मोहन प्यारे
अण्णा – रात्रीस खेळ चाले २
गुरुनाथ – माझ्या नवऱ्याची बायको
आजोबा -अग्गबाई सासूबाई
मामा – मिसेस मुख्यमंत्री
सौमित्र – माझ्या नवऱ्याची बायको
बबन – मिसेस मुख्यमंत्री