छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील कलाकारबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक होतात. पण आता एक कलाकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिका सोडण्याचा निर्णय घेणारी ही दुसरी अभिनेत्री आहे.

या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागरने आता एक्झिट घेतली होती. यानंतर आता अरूंधतीच्या अगदी जवळ असलेल्या विमलने मालिकेचा निरोप घेतला आहे. मालिकेत विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सीमा घोगलेने मालिका सोडली आहे. विमलने तिच्या अभिनयाने प्रेत्रकांचं मन जिंकलं होतं. मात्र आता ती मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
IND vs BAN Test Best Fielder Of The Series Yashasvi Jaiswal Mohammed Siraj Wins Medal India Dressing Room Video
IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO
colors marathi new serial promo out five actresses in lead role
Bigg Boss संपल्यावर ‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांची नांदी! आणखी एक प्रोमो आला समोर; ५ अभिनेत्री एकत्र झळकणार
‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
Navri Mile Hitlerla Fame Bhumija Patil Won Home Minister Paithani
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मिळाली सव्वा लाखाची पैठणी, अनुभव सांगत म्हणाली, “आदेश भाऊजींच्या…”
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

आणखी वाचा : मुंबई महापालिका आयुक्तांच्या नावाने शिवीगाळ करत धमकी देणाऱ्याचा; व्हिडीओ शेअर करत सोनू निगम म्हणाला, “इक्बाल चहल…”

मालिकेत बॉस माझी लाडाची ही नवीन मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका २८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या मालिकेत सीमा मुख्य भूमिका साकारणार आहे. सीमा व्यतिरिक्त अभिनेत्री भाग्यश्री लिमये, रोहिणी हटंगडी, सोनल पवार, गिरीश ओक, आणि आयुष संजीव हे कलाकार दिसणार आहेत.

आणखी वाचा : Gangubai Kathiawadi Box Office Collection Day 1: पहिल्या दिवशी चित्रपटाने कमावले इतके कोटी

दरम्यान, अरुंधती रेकॉर्डिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथे आलेल्या काही अडचणींमुळे तिला आशुतोषसोबत बाहेर एक रात्र काढावी लागली. त्यावरून अनिरुद्ध आणि आई थेट तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. हा अपमान सहन न झाल्याने या दोघांना खडे बोल सुनावत स्वाभिमानी अरुंधती देशमुख कुटुंबातून कायमस्वरुपी बाहेर पडते. या सगळ्यात आता संजनाचा अर्धा प्लॅन तर यशस्वी झाला. तर आता तिला कंपनीकडून 3BHK Flat मिळणार असल्याचे ऐकल्यानंतर संजनाला मात्र मोठा धक्का बसला आहे.