अभिनेत्री काव्या थापरला पोलिसांनी अडक केली आहे. काव्यावर मद्यपान करून गाडी चालवण्याचा आणि ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यावेळी काव्याकडून एका व्यक्तीचा अपघात झाला होता. आता काव्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

काव्या मद्य नशेत होती आणि तिने नशेच्या धुंदीत गाडी चालवत असताना एका व्यक्तीला जखमी केले. यानंतर ती पोलिसांशी गैरवर्तन करताना दिसली. काव्याने अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली. काव्या थापर २६ वर्षांची असून ती मुंबईत राहायची.

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

काव्याने शिक्षण पूर्ण केले त्यानंतरच ती शोबिझमध्ये आली. काव्या थापरने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तत्काल’ या चित्रपटातून काव्याने पदार्पण केले. ही एक शॉर्ट फिल्म होती. यानंतर ती तेलुगु चित्रपट ‘इ माया पेरिमेतो’मध्येही दिसली. तिने ‘मार्केट राजा एमबीबीएस’मध्येही काम केले आहे. काव्या थापर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती काव्या सोशल मीडियालड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

काव्यावर मुंबईतील हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर कारला धडक दिल्याचा आरोप आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी तिला शिवीगाळही केली. तिला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल तुरुंगवास करण्यात आला आहे.