अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला नोटीस बजावण्यात आली आहे. तिला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या तहसिलदारांनी नोटीस बजावली आहे. ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात जमी आहे. त्याचा कर भरला नसल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.

हिंदू, मुस्लीम अन् आता उर्फी जावेदने शीख धर्माबद्दल केलं ट्वीट; म्हणाली, “मी धार्मिक नाही पण…”

Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…

‘दिव्य मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा कर भरलेला नाही. त्या वर्षभराच्या कराची २१,९७० रुपयांची थकबाकी आहे. ती थकबाकी भरण्यासाठी तिला नोटीस बजावण्यात आली आहे.

“मी माझ्या पतीला…” लव्ह-जिहाद संदर्भातील ‘त्या’ प्रश्नावर राखी सावंतचं स्पष्ट उत्तर

दरम्यान, फक्त ऐश्वर्याच नाही, तर १२०० मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, पवनऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुझलॉन कंपनीत अनेक नेते, अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याचं कळतंय.