नरेंद्र मोदी, अमिताभ आणि बॉलीवूडकरांनी वाहिली सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली

अफलातून संवादफेक आणि लाजवाब भूमिकेमुळे सिनेसृष्टी गाजवणारा आणखी एक तारा निखळला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. अफलातून संवादफेक आणि लाजवाब भूमिकेमुळे सिनेसृष्टी गाजवणारा आणखी एक तारा निखळला आहे. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, पूजा भट्ट यांच्यासह अनेक बॉलीवूडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan mahesh bhatt other bollywood celebs mourn the death of sadashiv amrapurkar

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या