Video: ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB च्या रडारवर असलेली अनन्या पांडे दिवाळी पार्टीला पोहचली अन्…

अनन्या सध्या मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबत केलेल्या चॅट्समुळे एनसीबीच्या रडारवर असतानाही दिवाळी पार्टीत दिसली.

ananya pandey
अनन्या पांडेची दिवाळी पार्टीला हजेरी

अभिनेत्री अनन्या पांडे मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबत केलेल्या चॅट्समुळे एनसीबीच्या रडारवर आहे. एनसीबीकडून अनन्या पांडेच्या घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे यांची अनन्या मुलगी आहे. अनन्याने सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावत दिवाळी साजरी केली. मात्र यावेळी ती दिवाळी पार्टीला पोहचली तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिची एक झलक कैद करण्यासाठी एकच गर्दी केली होती. अनेकांनी तिला ओरडून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ज्यावर तिने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ananya pandey attended diwali party scsg

ताज्या बातम्या