गायिका अनुष्का मनचंदाने सोशल मीडियावर शेअर केला न्युड व्हिडीओ

अनुष्का मनचंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

anushka manchanda, anushka manchanda viral video,
अनुष्का मनचंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

अनुष्का मनचंदा ही लोकप्रिय गायिका आहे. अनुष्का ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी अनुष्काने ‘जिया जले’ या गाण्यावर डान्स केल्याचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत अनुष्का आरश्यात स्वत:चा न्युड व्हिडीओ शूट करताना दिसली आहे. मात्र, काही वेळानंतर तिने हा व्हिडीओ डीलीट केला.

अनुष्का आणि तिचा भाऊ शिखर मनचंदा हे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नवजार ईरानी यांचे संगीत लेबल IncInk Recordsचे प्रमुख आहेत. १५ नोव्हेंबर रोजी अनुष्काने ‘दिल से’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांचं गाणं ‘जिया जले’वरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘थस्ट ट्रॅप’ असे कॅप्शन दिले आहे. मात्र, काही वेळानंतर अनुष्काने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेने केली चाहत्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’

आणखी वाचा : कंगना रणौतच्या ‘भीक’ या वक्तव्यावर जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया

अनुष्का ही इंडिपॉप गर्ल ग्रुप विवाची एक मेंबर होती. अनुष्का ही खतरो के खिलाडी २ ची विजेती आहे. एवढंच काय तर अनुष्का ही २०१० मध्ये झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाली होती. अनुष्काला किस नुका या नावानेही ओळखतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anushka manchanda goes near nude dancing to lata mangeshkar s jiya jale dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या