आपल्या मोहक सुरांच्या जादूने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले व साधना सरगम यांनी ‘आर.पी.जी प्रॉडक्शन’ प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित ‘हिरो’ या आगामी मराठी चित्रपटासाठी एक जुगलबंदी गायली असून, या जुगलबंदीवर अभिनेत्री दिपाली सय्यद व शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे. एन. एन. सिद्दिकी दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer xj2wNlAk]

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha and sadhana sargams new song
First published on: 18-04-2017 at 23:00 IST