Singer Asha Bhosle Last Rites: संगीताच्या दुनियेतील दैदिप्यमान पर्व आज संपले. गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी सेलिब्रिटी पोहचत आहेत. अभिनेत्री तब्बू, अभिनेता रितेश देशमुख आणि सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांनी उपस्थित राहून आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. आशाताईंच्या पार्थिवाला तिरंग्याने मानवंदना देण्यात आली असून, वातावरणात प्रचंड शोकाकुल शांतता पसरली आहे. आज शासकीय इतमामात त्यांच्यावर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार झाले.
Asha Bhosle Funeral Mumbai Updates
आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप; उपस्थितांना अश्रू अनावर
आशा भोसले अनंतात विलीन
आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचल्या बहीण उषा मंगेशकर
आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
https://www.instagram.com/reel/DXEa-ciisah/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Video: क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने बहीण जनाई भोसलेला दिला धीर; आशाताईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.
स्व. आशाताईंनी यांनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रीमती भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला.
रणवीर सिंहने घेतले आशा भोसलेंचे अंत्यदर्शन
रणवीर सिंहने आशा भोसलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि आदरांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXEU64SCqZ0/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
मोहम्मद सिराजने आशाताईंना वाहिली आदरांजली
हेलन यांनी आशा भोसलेंना वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXEJPO9imRh/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
तब्बूला मिठी मारून रडली आशा भोसलेंची नात
तब्बूला मिठी मारून रडली आशा भोसलेंची नात जनाई भोसले, पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DXEHux_inbP/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
जॅकी श्रॉफ यानी घेतले आशा भोसलेंचे अंत्यदर्शन
जॅकी श्रॉफ यांनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXEJPyiCigj/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
"हॅलो दीदी, मी...", आशा भोसलेंनी चालू कार्यक्रमातून केलेला फोन; लता मंगेशकर काय म्हणालेल्या? पाहा Video
नितीन मुकेश यांनी आशा भोसलेंना वाहिली आदरांजली
निल नितीन मुकेश व त्याचे वडील नितीन मुकेश यांनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेतले.
https://www.instagram.com/reel/DXEElnEir_u/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अनुराधा पौडवाल यांनी आशा भोसलेंना वाहिली आदरांजली
अनुराधा पौडवाल यांनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXEDYhkirPt/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेंनी घेतले आशा भोसलेंचे अंत्यदर्शन
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेंनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXEASD7ipo5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
राकेश रोशन यांनी आशा भोसलेंना वाहिली आदरांजली
राकेश रोशन यांनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXD_2AgClzB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अभिनेत्री तब्बूने घेतले आशाताईंचे अंत्यदर्शन
आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनाला पत्नीसह पोहोचला सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांनी आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
https://www.instagram.com/reel/DXD5_fJigfI/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली
रितेश देशमुखने आशा भोसलेंचे अंत्यदर्शन घेतले.
https://www.instagram.com/reel/DXD8Ad3iob3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

दिग्गज गायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन, शिवाजी पार्कमध्ये होणार अंत्यसंस्कार (फोटो- इन्स्टाग्राम)
