बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानसोबत एका चित्रपटात काम केल्यानंतर रातोरात अभिनेत्री भाग्यश्री स्टार झाली. भाग्यश्री ही सोशल मीडियावर सक्रिय असते. भाग्यश्रीने हिमालय दासानीसोबत लग्न केलं आहे. त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली. ते एकमेकांना कसे भेटले असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते.

भाग्यश्रीने पती हिमालय दासानीसोबत स्मार्ट जोडी या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मनिष पॉल भाग्यश्री यांना बोलतो, ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून डेब्यू केला आणि नंतर अचानक पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाग्यश्री म्हणाली, “मैंने प्यार किया के बाद मैंने प्यार किया. पुढे मनिष पॉल बोलतो की तुमचं तिसरं बाळं कधी होणार.” यावर हिमालय म्हणतात, “मी तर रोज अॅप्लिकेशन देतो. यावर सगळे हसू लागतात.”

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

आणखी वाचा : ‘झुंड’ मराठीत का नाही केला? नागराज मंजुळे म्हणाले; “मग मी म्हणतो पुष्पा..”

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

भाग्यश्री ही ५३ वर्षांची आहे. ती दोन मुलांची आई आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. ‘स्मार्ट जोड़ी’ चा टीव्ही प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.