Latest Entertainment News Today 30 May 2025: राजकुमार राव व वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट २३ मे २०२५ ला प्रदर्शित झाला होता. सुनील शेट्टीच्या केसरी वीर आणि तुषार कपूरच्या ‘कपकपी’ या चित्रपटांच्या तुलनेत ‘भूल चुक माफ’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता ७ व्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ.
‘भूल चुक माफ’ या चित्रपटाने गुरूवारी म्हणजेच ७ व्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली आहे. तर एकूण सात दिवसात भारतात चित्रपटाने ४४ कोटींची कमाई केली आहे. कमाई बाबत राजकुमार रावच्या चित्रपटाने ‘डिप्लोमॅट’, ‘देवा’ तसेच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटांना मागे टाकले आहे. जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिप्लोमॅट’ चित्रपटाने ४०.७४ कोटींची कमाई केली होती. शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवा’ चित्रपटाने ३३. ९७ कोटींची कमाई केली होती. तर कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने फक्त १२ कोटींची कमाई केली होती.
सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Entertainment News Today 30 May 2025 : आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकरचा मॉडेलिंग व मेडिसीन क्षेत्रातला प्रवास, अनुभव सांगत म्हणाली…
Video: "बाई सुया घे गं…", गाण्यावर साईराज केंद्रेने शेअर केले रील; गोड हावभाव पाहून तुम्हीही कराल कौतुक
तब्बल 'इतके' कोटी मानधन घेत 'या' गायकाने रचला इतिहास; ए. आर. रेहमान, अरिजीत सिंग यांना टाकले मागे
"माझ्या नावाचा वापर…", परेश रावल यांच्या मुलांना पाहिलंत का? काय करतात दोघेही? वडिलांनी दिलेली माहिती
"त्यांच्या घराबाहेर १० हजार महिला…", राजेश खन्ना यांची आठवण सांगत मुमताज म्हणाल्या, "त्यांच्या महिला चाहत्यांना…"
"ऑडिशनला गेल्यानंतर दरदरून घाम फुटला अन्…" सिद्धार्थ जाधवचा खुलासा, नागराज मंजुळेंबद्दलचा 'तो' किस्सा सांगत म्हणाला…
Video: "तुझ्याकडून किती मोठी चूक…", सिताई शिवाला जाब विचारणार; सासू-सुनेमध्ये पुन्हा दुरावा येणार का? पाहा प्रोमो
भय, अंधश्रद्धा अन्... 'जारण'मधील थरारक गाणं प्रदर्शित, सोनाली कुलकर्णीसह 'या' मराठी अभिनेत्रीवर झालंय चित्रीत
"मी चुकीचं बोललो असेन तर माफी मागेन अन्यथा नाही…" कन्नड वादावर कमल हासन यांची स्पष्टोक्ती
अशोक सराफ, महेश मांजरेकरांबरोबरचा संतोष जुवेकरने शेअर केला फोटो; म्हणाला, "साक्षात अभिनयाचे पाच स्वामी…"
२ वेळचा नाश्ता अन् २ वेळचे जेवण करूनही शहनाज गिलने घटवलं तब्बल ५५ किलो वजन, वाचा तिचा Diet Plan
विकी कौशल झळकणार माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या चरित्रपटात, स्वत: खुलासा करत म्हणाला, "तो माझा आवडता…"
अनन्या पांडेच्या भावाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; मोहित सुरीच्या 'सैयारा'चा टीझर झाला प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरी यांचा 'सैयारा' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'सैयारा' चित्रपटात बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडेंचा पुतण्या व अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनीत पड्डादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Video: जयंत 'ती' चूक करणार आणि त्याचे सत्य जान्हवीसमोर येणार; 'लक्ष्मी निवास' मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
"त्याने मला किस…", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला दिग्दर्शकाचा वाईट अनुभव; म्हणाली, "मला त्याला ढकलावं लागलं"
जॅकी श्रॉफ यांना चित्रपट फ्लॉप झाल्याने विकावं लागलेलं राहतं घर; टायगर श्रॉफ म्हणाला, "मी ज्या बेडवर झोपत होतो तो…"
'चल भावा सिटीत'चा महाअंतिम सोहळा 'असा' पार पडणार; पाहा प्रोमो
'चल भावा सिटीत' या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. झी मराठी वाहिनीने या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/DKQ6nOaI5Xv/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
राजकुमार राव (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…