Video: ‘बिग बॉस मराठी ३’च्या घराची सफर; नव्या पर्वाची काय आहे खासियत?

पाहा व्हिडीओ…

bigg boss marathi 3, bigg boss marathi 3 house, bigg boss house, inside photo of bigg boss house,
शो १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. आता बिग मराठीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यासोबतच बिग बॉसच्या यंदाच्या सिझनचे घर कसे असणार? हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. चला तर म पाहूया बिग बॉस मराठी ३चे घर आतून कसे आहे…

‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ हा शो १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi 3 house inside view avb

ताज्या बातम्या