Bigg Boss Marathi Daily Updates: बिग बॉस मराठी सीझन ६ च्या आजच्या भागामध्ये अनुश्री माने व प्राजक्ता शुक्रे यांच्यात भांडण पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीचा हा नवीन प्रोमो आल्यानंतर चाहते हा भाग पाहण्यास उत्सुक आहेत.
प्रोमोच्या सुरुवातीला अनुश्री म्हणते, “प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा काहीच क्लास नाही.” त्यावर प्राजक्ता “कारण तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही” असं अनुश्रीला म्हणते. त्यानंतर तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तुझी मानसिकता आहे. तुला गेम कळतच नाहीये,” असं अनुश्री प्राजक्ताला म्हणते. यावर “मी शिकतीये, पण तुझ्यासारखी वाईट होत चालली नाहीये,” असं प्राजक्ता अनुश्रीला उत्तर देते.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यांना अनुश्री व प्राजक्ताची ही कॅट फाइट फार आवडल्याचं दिसून आलं. काहींनी कमेंट्स सेक्शनमध्ये अनुश्रीची बाजू घेतली तर काहींनी प्राजक्ता अनुश्रीवर भारी पडल्याचं म्हटलंय.
करण व रोशनचे एकमेकांवर आरोप
टास्कमध्ये सागरने घेतली प्रभुची फिरकी
टास्कमध्ये सागरने घेतली प्रभुची फिरकी, पाहा प्रोमो
https://www.instagram.com/reel/DUIZpCWDZIX/?utm_source=ig_web_copy_link
सर्वांचे आरोप ऐकताना तन्वीचा पारा चढला अन्...
पाहा अनुश्री व प्राजक्ताच्या भांडणाचा प्रोमो
अनुश्री माने व प्राजक्ता शुक्रेचं भांडण
https://www.instagram.com/reel/DUHj0OiCCFp/?utm_source=ig_web_copy_link

