Bigg Boss Marathi 6 Day 22 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊतने घराचा निरोप घेतला आहे. आता घरात एकूण १५ स्पर्धक राहीले असून, यांच्यासह दणक्यात चौथ्या आठवड्याची सुरुवात होणार आहे. चौथ्या आठवड्यात घरात एक भन्नाट ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे, जोड्यांचा खेळ सुरू होणार आहे. राकेश-अनुश्री, तन्वी-रुचिता, विशाल-ओमकार यांना जोडीच्या बेडीत राहावं लागणार आहे. यामुळे गेम कसा फिरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 - चौथ्या आठवड्याला सुरुवात, दिवस २२वा 

11:06 (IST) 2 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 – चौथ्या आठवड्यात ‘या’ असतील जोड्या

  • करण सोनावणे, आयुष संजीव, सचिन कुमावत
  • तन्वी कोलते, रुचिता जामदार
  • प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर
  • राकेश बापट, अनुश्री माने
  • सागर कारंडे, प्रभू शेळके
  • विशाल कोटियन, ओमकार राऊत
  • दिपाली सय्यद, दिव्या शिंदे
  • Bigg Boss Marathi 6 - घरात सुरू होणार जोड्यांचा खेळ, चौथ्या आठवड्याला सुरुवात, बिग बॉसने जुळवल्या अनोख्या जोड्या...; कोण आहे कोणाचा साथीदार, जाणून घ्या...