Bigg Boss Marathi 6 Day 31 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाचव्या आठवड्यात फक्त सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्रभू शेळके, सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे, राकेश बापट, आयुष संजीव, करण सोनावणे या सहा जणांचा यात समावेश आहे. आता या सहा जणांमध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रभू शेळके, सचिन कुमावत आणि आयुष संजीव या तिघांचा सध्या फारसा गेम दिसत नाहीये. आता नॉमिनेट झालेल्या सहा जणांमध्ये कोण एलिमिनेट होणार हे येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर जाहीर केलं जाईल. पण, आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातून गॅस बर्नरच्या बाजूला असलेल्या जाळ्या चोरीला गेल्याचं पाहायला मिळत आहे. याचा शोध घेणार आहे राखी सावंत.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 Updates - 

16:09 (IST) 11 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 - रुचिता आणि दिपालीच्या भांडणात पडली पोह्यांची फोडणी...

https://www.instagram.com/p/DUnR-JmDzr0/

10:39 (IST) 11 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 - 'हे' सहा सदस्य झाले नॉमिनेट

१. प्रभू शेळके

२. सचिन कुमावत

३. प्राजक्ता शुक्रे

४. राकेश बापट

५. आयुष संजीव

६. करण सोनावणे

https://www.instagram.com/p/DUlVP6SjWCb/

Bigg Boss Marathi 6 Day 31 : चोराला पकडण्यासाठी घरात येणार BB पोलीस! यासाठी राखी सावंत खास बीबी पोसीस झालेली आहे. आता ती चोराला शोधून काढणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात काय घडणार? 'हे' सहा सदस्य आहेत नॉमिनेट, जाणून घ्या...