Bigg Boss Marathi Season 6, Day 8 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘उल्टा-पुल्टा’ रूम ही नवीन खोली उघडली आहे. याशिवाय राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात आठव्या दिवशी टोकाचे वाद झाले. यावेळी राकेश थेट घर सोडून जाण्याची मागणी केली. घरातील आठव्या दिवसाच्या अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर…
Bigg Boss Marathi Season 6 Day 8 : 'बिग बॉस मराठी' आठवा दिवस
Bigg Boss Marathi 6 : राकेश बापटची प्रकृती ठीक नसूनही अनुश्रीने त्याच्या बेडवरून उठण्यास नकार दिला. ती तिथेच झोपून राहिली....यामुळे संपूर्ण घर डिस्टर्ब झालं होतं.
Video: प्रभू शेळकेच्या 'त्या' कृतीने राकेश बापट झाला हैराण; 'बिग बॉस'च्या घरात नेमकं घडलं काय?
Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने घरातील १७ स्पर्धकांना दिली सक्त ताकीद! 'या' दोन सूचना लक्षात ठेवा नाहीतर…
रितेश देशमुखचे 'ते' शब्द ऐकताच सागर कारंडेला अश्रू अनावर…; 'बिग बॉस'च्या आधीच्या सीझनमधील 'या' दोन स्पर्धकांची खास कमेंट…
Bigg Boss Marathi 6- मला या घरात थांबायचं नाही! ‘बिग बॉस’मध्ये होणार मोठा राडा
राकेशला बिग बॉसच्या घरात का राहायचं नाहीये? जाणून घ्या....
Bigg Boss Marathi मध्ये पहिल्यांदाच उघडणार ‘ती’ खोली!
Bigg Boss Marathi मध्ये पहिल्यांदाच उघडणार ‘ती’ खोली! तुमचंही डोकं चक्रावेल, मिळणार ‘ही’ खास पॉवर, पाहा प्रोमो…

बिग बॉस मराठीच्या घरात आठव्या दिवशी काय घडणार? राकेश-अनुश्रीमध्ये वाद, घरात नवीन खोली उघडणार, जाणून घ्या...
