scorecardresearch

Premium

‘सॅम बहादूर’ च्या निमित्ताने विकी कौशल, मेघना गुलजारची खास मुलाखत; पाहा एक्सप्रेस अड्डा Live

विकी कौशल अन् मेघना गुलजारशी मनसोक्त गप्पा, Express Adda Live

Sam Bahadur Vicky Kaushal Filmmaker Meghna Gulzar at Express Adda
विकी कौशल व मेघना गुलझार एक्सप्रेस अड्डामध्ये

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘सॅम बहादूर’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अशातच विकी कौशल आणि चित्रपट निर्माती मेघना गुलजार दोघेही ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या विशेष कार्यक्रम ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम सुमारे दोन तासांचा असणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका ही मुलाखत घेतील. यावेळी चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ताही त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करणार आहेत.

२०१८ साली ‘राझी’सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर विकी कौशल आणि मेघना गुलजार ‘सॅम बहादूर’च्या माध्यमातून दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. ‘राझी’ चित्रपटगृहात हिट ठरला होता, त्यामुळे या जोडीच्या दुसऱ्या चित्रपटाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हा चित्रपट १ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

nikitin-dheer
‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये शाहरुखशी दोन हाथ करणाऱ्या ‘थंगबली’कडे नव्हते ११ महीने काम; अभिनेता म्हणाला, “माझं आयुष्य…”
Mumbai jobs 2024 Cent Bank Home Finance Ltd recruitment
Mumbai jobs 2024: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरू! अर्जाची अंतिम तारीख पाहा
job opportunities
नोकरीची संधी
deepa parab shared romantic post to wishes her husband ankush
“माझ्या आयुष्यात…”, अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट; रोमँटिक पोस्ट शेअर करत म्हणाली…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor vicky kaushal filmmaker meghna gulzar live at express adda sam bahadur anant goenka hrc

First published on: 27-11-2023 at 19:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×