Chetak Screen Awards nominations : पुरस्कार कलाकारांसाठी नेहमीच खूप महत्त्वाचा असतो, कारण ही त्यांच्या कामाची पोचपावती असते, त्यामुळे अनेक कलाकार त्यांना पुरस्कार मिळावा अशी इच्छा व्यक्त करत असतात. अलीकडेच काही पुरस्कार सोहळे पार पडले. अशातच आता लवकरच ‘चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा’ पार पडणार आहे.
इंडियन एक्स्प्रेसचा ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस’ येत्या ५ एप्रिलला पार पडणार आहे. पुरस्कार सोहळ्यासाठीची नामांकनं नुकतीच समोर आली आहेत आणि यामध्ये ‘धुरंधर’ सर्वात आघाडीवर आहे. ‘धुरंधर’ला अनेक नामांकनं मिळाली आहेत. याचबरोबर या यादीत २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘सैयारा’, ऑस्करकडून नामांकन मिळालेला जान्हवी कपूर व ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ हे चित्रपटसुद्धा आहेत.
‘छावा’, ‘सुपर बॉयस ऑफ मालेगाव’, ‘हक’ आणि ‘धडक २’ या चित्रपटांनाही वेगवेगळी नामांकनं आहेत. कोणत्या चित्रपटाला कोणती नामांकनं आहेत हे जाणून घेऊयात..
बेस्ट अॅक्शनसाठी नामांकनं मिळालेले चित्रपट खालीलप्रमाणे आहेत
१२० बहादूर
छावा
देवा
धुरंधर
जाट
चित्रपट व ओटीटीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची नामांकनं मिळालेल्या कलाकारांची नावं खालीलप्रमाणे आहेत.
तृप्ती डिमरी – धडक २
यामी गौतम धर – हक
सोनल मधुशंकर – ह्युमन्स इन द लूप
कोंकणा सेन शर्मा – मेट्रो इन दिनो
मोनिका पानवार – निशांची
राधिका आपटे – सिस्टर मिडनाइट
क्रिती सेनॉन – तेरे इश्क में
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओटीटी
फातिमा सना शेख – आप जैसा कोई
सान्या मल्होत्रा – मिसेस
राधिका आपटे – साली मोहब्बत
सबा आझाद – साँग्स ऑफ पॅराडाइस
मिया मेल्झर – स्टोलन
फरीदा जलाल – द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली
श्रेया चौधरी – द मेहता बॉईज
सर्वोत्कृष्ट अभिनेते
विकी कौशल – छावा
सिद्धांत चतुर्वेदी – धडक २
रणवीर सिंह – धुरंधर
विशाल जेठवा – होमबाउंड
ईशान खट्टर – होमाबउंड
मनोज बाजपेयी – जुगनुमा: द फेबल
आदर्श गौरव – सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट अभिनेते ओटीटी
मनोज बाजपेयी – इन्स्पेक्टर झेंडे
अभिषेक बच्चन – कालिधर लापता
नवाजुद्दीन सिद्दीकी – रात अकेली हैं, द बन्सल मर्डर्स
अभिषेक बॅनर्जी – स्टोलन
शुभम वर्धान -स्टोलन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
दिव्या दत्ता – छावा
शिबा चड्ढा – हक
शालिनी वत्सा – होमबाउंड
डॉली अहलुवालिया – सितारे जमीन पर
मंजिरी पुपाला – सुपर बॉयस ऑफ मालेबॉय
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते
अक्षय खन्ना – धुरंधर
राकेश बेदी – धुरंधर
नसीरुद्दीन शाह – गुस्ताख इश्क
सौरभ शुक्ला – जॉली एल.एल.बी ३
दीपक डोब्रियाल – जुगनुमा: द फेबल
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
छावा
धुरंधर
हक
होमबाउंड
सैयारा
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
उई अम्मा – आझाद
भसड मचा – देवा
शरारत – धुरंधर
पानवाडी साँग – सनी संस्कारी की तुलसी कुमारी
दिलबर की आँखों का – थम्मा
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
धुरंधर
होमबाउंड
ह्युमन्स इन द लूप
जुगनुमा: द फेबल
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
छावा
धुरंधर
गुस्ताख इश्क
होमबाउंड
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट संवाद
धुरंधर
हक
होमबाउंड
जॉली एलएलबी ३
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
लक्ष्मण रामचंद्र उतेकर – छावा
आदित्य धर – धुरंधर
सुपर्ण एस वर्मा – हक
नीरज घायवान – होमबाउंड
राम रेड्डी – जुगनुमा: द फेबल
मोहित सूरी – सैयारा
रीमा कागती – सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ओटीटी चित्रपट
आरती कडव (Aarti kadav) – मिसेस
हनी त्रेहान – रात अकेली है: द बंसल मर्डर्स
करण तेजपाल – स्टोलन
अनुशा रिजवी – द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली
बोमन इराणी – द मेहता बॉईज
सर्वोत्कृष्ट एडिटिंग
धुरंधर
हक
होमबाउंड
सैयारा
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट चित्रपट
धडक २
धुरंधर
हक
होमबाउंड
सैयारा
सितारे जमीन पर
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
छावा
लैंगिक संवेदनशीलतेसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Film for Gender Sensitivity)
धडक २
हक
ह्युमन्स इन द लूप
मिसेस
द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली
सर्वोत्कृष्ट लेखन (कथा व पटकथा)
धुरंधर
हक
होमबाउंड
ह्युमन्स इन द लूप
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट हेअरस्टायलिंग व मेक-अप
छावा
धुरंधर
इमर्जन्सी
होमबाउंड
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट गीत
गहरा हुआ – धुरंधर
उल जुलूल इश्क – गुस्ताख इश्क
यार मेरे – होमबाउंड
सैयारा टायटल ट्रॅक – सैयारा
बंदे – सुपरबॉईज ऑफ मालेगाव
सर्वोत्कृष्ट ओटीटी चित्रपट
मिसेस
रात अकेली है: द बंसल मर्डर्स
स्टोलन
द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली
द मेहता बॉईज
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला)
शरारत – धुरंधर
कायदे से – मेट्रो… इन दिनो
सैयारा टायटल ट्रॅक – सैयारा
बरबाद – सैयारा
हमसफर – सैयारा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)
धुरंधर टायटल ट्रॅक – धुरंधर
गहरा हुआ – धुरंधर
सैयारा टायटल ट्रॅक – सैयारा
धुन – सैयारा
बरबाद – सैयारा
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन
छावा
धुरंधर
गुस्ताख इश्क
होमबाउंड
सुपरबॉईज ऑफ मालेगाव
हक
चॅप्टर २
सर्वोत्कृष्ट पटकथा – ओटीटी चित्रपट
मिसेस
रात अकेली है: द बंसल मर्डर्स
सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज
स्टोलन
द मेहता बॉईज
सर्वोत्कृष्ट गाणं
धुरंधर टायटल ट्रॅक – धुरंधर
गहरा हुआ – धुरंधर
सैयारा टायटल ट्रॅक – सैयारा
बरबाद – सैयारा
हमसफर – सैयारा
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन
छावा
धुरंधर
होमबाउंड
ह्युमन्स इन द लूप
सैयारा
सर्वोत्कृष्ट विशेष प्रभाव (Best Special Effects)
१२० बहादूर
छावा
धुरंधर
जुगनुमा: द फेबल
थम्मा
सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक
शाझिया इक्बाल – धडक २
दिबाकर दास रॉय – दिल्ली डार्क
अरण्य सहाय – ह्युमन्स इन द लूप
करण सिंह त्यागी – केसरी चॅप्टर २
करण कंधारी – सिस्टर मिडनाईट
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री
राशा थडानी – आझाद
सारा अर्जुन – धुरंधर
रिधिमा सिंह – ह्युमन्स इन द लूप
अनीत पड्डा – सैयारा
शुभांगी दत्त – तन्वी द ग्रेट
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता
मोहित अग्रवाल – आग्रा
आमन देवगण – आझाद
सॅम्युएल अबिओला रॉबिन्सन – दिल्ली डार्क
ऐश्वर्य ठाकरे – निशांची
अहान पांडे – सैयारा
