scorecardresearch

Video: गोष्ट पडद्यामागची: अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ गावाची खरी गोष्ट काय?

काय होती खऱ्याखुऱ्या वासेपूरची गोष्ट? वासेपूरगावाला ‘वासेपूर’ हे नाव कसं पडलं? चित्रपटातील पात्र ही खरीखुरी पात्र आहेत की काल्पनिक?

gosht padadymagchi
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गोष्ट पडद्यामागची या मालिकेच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाबद्दल. या भागात काय होती खऱ्याखुऱ्या वासेपूरची गोष्ट? वासेपूरगावाला ‘वासेपूर’ हे नाव कसं पडलं? चित्रपटातील पात्र ही खरीखुरी पात्र आहेत की काल्पनिक? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.. चला तर मग जाणून घेऊयात ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या पडद्यामागची गोष्ट.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 13:53 IST