scorecardresearch

Video: गोष्ट पडद्यामागची: ‘मेरी आवाज ही पहचान है’ म्हणत लतादीदींनी मिळवून दिली गायकांना ओळख

पूर्वीच्या काळात चित्रपटाच्या क्रेडीट्समध्ये गायक वा गायिकेचं नावच नसायचं. त्याच काळात भारतरत्न लता मंगेशकर यांनी या पद्धतीत बदल घडवून आणला आणि घडली सुरेल क्रांती!

lata mangeshkar
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पूर्वीच्या काळात चित्रपट प्रदर्शित व्हायचे, त्या गाण्यांच्या कॅसेट्स म्हणजेचच रेकार्ड लेबल्स निघायच्या. चित्रपट तुफान चालायचा पण रेकॉर्ड लेबल्स वर किंवा चित्रपटाच्या क्रेडीट्समध्ये गायक वा गायिकेचं नावच नसायचं. त्याच काळात भारतरत्न आदरणीय लता मंगेशकर यांनी या पद्धतीत बदल घडवून आणला आणि घडली सुरेल क्रांती! कशी? जाणून घेऊयात या व्हिडीओतून..

Video: गोष्ट पडद्यामागची: अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ गावाची खरी गोष्ट काय?

गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 12:47 IST
ताज्या बातम्या