१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ चित्रपटातील गाणी आजही तितकीच गाजत आहेत. पण तुम्हाला माहितेय का? या चित्रपटांमधील दोन प्रसिद्ध गाण्यांमागे काही रंजक किस्से देखील दडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाचे शो बंद पाडण्याची वेळ आली होती. तसंच अभिनेत्री नीतू कपूर यांना एका गाण्याचं चित्रीकरण अर्धवट सोडून थेट मुंबईला जावं लागलं होतं. हे किस्से नेमके काय आहेत, जाणून घ्या.
Video: गोष्ट पडद्यामगची- ‘या’ व्यक्तीसाठी ‘याराना’चं शूटिंग नीतू कपूर यांनी सोडलं होतं अर्धवट, नंतर अमिताभ बच्चन यांच्या मदतीने केलं असं काही की…
अभिनेत्री नीतू कपूर यांना एका गाण्याचं चित्रीकरण अर्धवट सोडून थेट मुंबईला जावं लागलं होतं.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
First published on: 08-09-2023 at 19:02 IST
TOPICSअमिताभ बच्चनAmitabh Bachchanनीतू कपूरNeetu KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neetu kapoor left yaarana shooting for rishi kapoor and went to mumbai rnv