
रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरचा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरचा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

विकी आणि सारा सध्या यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

मनोज आणि रवीना यांची मुख्य भूमिका असलेला ‘शूल’ हा चित्रपट चांगलाच गाजला

अनुराग कश्यपची लेक आलियाने बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा केला आहे.

बॉलिवूडमधील सध्याच्या परिस्थितीवर तिने आता मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

राजेश खन्ना यांच्या एका निर्णयामुळे अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण मिळालं

आजच्याच दिवशी २९ वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने ४२ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती.

'आदिपुरुष'च्या हिंदी डबिंगचा अनुभव सांगताना अभिनेता शरद केळकर म्हणाला...

कपड्यांवरून ट्रोल करू पाहणाऱ्या एका नेटकऱ्याला उत्तर देत नव्याने गप्प केलं आहे. तिच्या या कमेंटने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

या फोटोवरही काही लोकांनी आहानाच्या वागणुकीची टिंगल टवाळी केली आहे

'आदिपुरुष' चित्रपटातील 'जय श्री राम' गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'गोलमाल-५'बाबत श्रेयस तळपदेने भाष्य केले आहे.