अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी अटक केली आहे. आदिल खानला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, राखी आणि आदिलमध्ये गेले काही दिवस सातत्याने वाद सुरू आहेत. त्यातूनच आदिलला पोलिसांनी अटक केली असू शकते, असं म्हटलं जातंय. राखीने आदिलचे अफेअर असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे विवाहबाह्य संबंधातून आदिलला अटक झाली असावी, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

Video: आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतनेच केला पतीबद्दल गौप्यस्फोट; म्हणाली, “म्हैसूर पोलीस…”

What Shrikant Shinde Said?
Dombivli MIDC Blast: बॉयलर स्फोटानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, “अतिधोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या..”
mohena kumari reveals baby girl name
Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर
Kolhapur, Chandrababu Naidu,
कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास
What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची टीका “प्रफुल्ल पटेल नावाची वाह्यात संतान मोदींनी मांडीवर घेतली आहे, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप..”
Salman Khan firing case marathi news, Lawrence Bishnoi gangster arrested marathi news
सलमान खान गोळीबार प्रकरण : हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक
Laila Khan Murder Case, Stepfather Parvez Tak, Laila Khan Murder Case Parvez Tak Convicted, Parvez Tak Convicted, court, marathi news, laila khan murder case news, crime news,
अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड, लैलाच्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले
Kolhapur Shiv Sena district chief Rajekhan Jamadar beat journalist
कोल्हापूर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्याकडून पत्रकारास मारहाण
rupali ganguly love story
“मी १२ वर्षे अश्विनची…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने फक्त १५ मिनिटांत केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला…”

‘इन्संट बॉलिवूड’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो पोलीस स्टेशनबाहेर दिसतोय. तो व्हिडीओ शेअर करत त्यांनी आदिल खानला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, काल राखी पोलीस स्टेशनबाहेर दिसली होती, पण तिने कारण सांगितलं नव्हतं. त्यामुळे तिच्या तक्रारीनुसार आदिलला अटक केली गेली असावी, अशाही चर्चा आहेत.

राखी आणि आदिल खानमध्ये गेले काही दिवस वाद सुरू आहेत. अशातच त्याच्या अटकेची बातमी समोर आली आहे, पण अटकेचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.