तृप्ती डिमरी तिच्या ‘भूल भुलैया ३’ मधील सहकलाकार कार्तिक आर्यनबरोबर ‘आशिकी ३’ मध्ये पुन्हा झळकणार होती. गेल्या वर्षी याची घोषणा करण्यात आली होती, आणि मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी मुहूर्त शॉटही दिला होता. मात्र, आज (८ जानेवारी २०२४) तृप्ती या चित्रपटाचा भाग नसेल अशा चर्चा आहेत.

मंगळवारी, ‘मिड-डे’ने अहवाल दिला की तृप्ती आता ‘आशिकी ३’ मध्ये काम करणार नाही. तृप्ती या रोमँटिक चित्रपटासाठी खूप उत्सुक होती, पण आता हे घडणार नाही. ‘आशिकी ३’च्या टायटल संबंधित काही वाद चालू आहे. त्यामुळे हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे,” असे एका सूत्राने सांगितले. अहवालानुसार, शूटिंगला उशीर झाल्यामुळे तृप्तीने चित्रपट स्वतःहून सोडला.

amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
zee marathi new serial promo tula japanar ahe
६ किलो वजन बांधून, १४ फूट पाण्यात उडी मारली अन्…; ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचा थरारक प्रोमो पाहिलात का? अभिनेत्री म्हणाली…
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar talk about why didn't choose acting field
‘एलिझाबेथ एकादशी’ फेम झेंडूने पुढे अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? सायली भांडाकवठेकर म्हणाली, “हे भयानक…”
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत

हेही वाचा…Video: श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांचा लेकींबरोबरचा मजेशीर अंदाज पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल

‘आशिकी ३’च्या निर्मात्यांनी तृप्तीला चित्रपटातून हटवले

Hindusthan Times ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार ‘आशिकी ३’च्या निर्मात्यांनी तृप्तीला चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार निर्मात्यांना या चित्रपटासाठी नायिकेमध्ये निरागसता दिसणे आवश्यक आहे असे वाटत आहे. पण तृप्ती डिमरीच्या अलीकडच्या चित्रपटांमुळे तिची प्रतिमा बदलली आहे, यामुळे ती भूमिकेसाठी योग्य वाटत नाही.

हेही वाचा…अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”

‘अ‍ॅनिमल’नंतर तृप्तीच्या प्रतिमेवर परिणाम

तृप्तीच्या प्रतिमेत ‘अ‍ॅनिमल’नंतर बदल झाल्यामुळे निर्मात्यांना ती या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही, असेही सूत्राने सांगितले. आशिकी हा एक प्रेमकथानक असलेला चित्रपट आहे. निर्मात्यांना तृप्ती ही त्या पात्रासाठी योग्य वाटत नाही असे सूत्राने सांगितले. शिवाय, तिच्या अलीकडच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला परफॉर्मन्स दिला नाही.

Story img Loader