scorecardresearch

Premium

गोष्ट पडद्यामागची: सॅम माणेकशा यांचं बांग्लादेशच्या निर्मितीतील योगदान अन् पाकिस्तानवर भारी पडलेल्या मोटरसायकलची गोष्ट!

सॅम बहादूर कोण होते? सॅम बहादूर यांची कामगिरी काय होती? जाणून घ्या

Sam Manekshaw
ज्या परिस्थितीत सॅम माणेकशा यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं त्यामुळे ते जगात अद्वितीय लष्करी अधिकारी ठरले. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी ‘सॅम मानेकशा’ यांच्यावर चित्रपट बनवला आहे. नुकताच या चित्रपटाचा चित्रपटाचा टीझरली लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळतोय, याच पार्श्वभूमीवर ‘गोष्ट पडद्यामागची’ या सदरात आपण सॅम बहादूर कोण होते?
जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा त्यात भारताचा रोल काय होता? आणि सॅम बहादूर यांची कामगिरी काय होती? या प्रश्नांच्या उत्तरासह सॅम बहादूर यांच्याबद्दलचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत..

पाहा व्हिडीओ –

Prashan kishor and nitish kumar
“नितीश कुमारांना शिव्या देणारे भाजपा समर्थक आज…”, प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले, “पलटूरामांचे सरदार…”
INDIA AND PAKISTAN FLAG
पाकिस्तानी नागरिकांच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
subhashchandra bose
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींच्या आझाद हिंद फौजचे होते महत्त्वपूर्ण योगदान, वाचा सविस्तर..
mahalaxmi racecourse redevelopment controversy marathi news, aditya thackeray mahalaxmi racecourse marathi news
विश्लेषण : महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाचा वाद काय आहे? आदित्य ठाकरेंचा विरोध का? राज्य सरकारची भूमिका काय?

गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who was sam manekshaw know about sam bahadur and his bike story about pakistan hrc

First published on: 27-10-2023 at 09:51 IST

संबंधित बातम्या

×