Video : करोनामुळे घरात बसलेले सेलिब्रिटी काय करत आहेत?

जाणून घ्या काय म्हणत आहेत कलाकार?

करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. भारतातदेखील करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पुढील २१ दिवस देशात लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. परिणामी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही गरज नसताना घराबाहेर पडता येणार नाही. अशा वेळी तुमचे लाडके सेलिब्रिटी घरात बसून काय करत आहेत?

दिवसभर चाहत्यांच्या गर्दीत रमणारे सेलिब्रिटी घरात आपला वेळ कसा व्यतीत करत आहे. हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Celebrity at home due to coronavirus mppg