Fawad Khan Mahira Khan banned in India : पहलगममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आणि हवाई हल्ला केला. भारताने या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव दिले आहे. या हल्ल्याबद्दल पाकिस्तानी कलाकारांनी पोस्ट केल्या होत्या. त्यांनी पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूर व भारताचा अपमान केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (एआयसीडब्ल्यूए) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे.
“ऑल इंडियन सिने वर्कर्सने (एआयसीडब्ल्यूए) पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान व अभिनेता फवाद खान यांनी केलेल्या भारत-विरोधी वक्तव्यांचा निषेध करत आहे. दोघांनीही भारतावर टीका केली होती. भारताने देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. ही वक्तव्ये केवळ आपल्या देशाचा अपमान नसून दहशतवादामुळे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा व दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या निरपराध लोकांचा अपमान देखील आहे. एआयसीडब्ल्यूए पाकिस्तानी कलाकार, चित्रपट निर्माते आणि फायनान्सर्सवर बंदी घालत आहे. कोणताही भारतीय कलाकार कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराबरोबर काम करणार नाही, किंवा त्यांच्याबरोबर कोणतेही जागतिक व्यासपीठ शेअर करणार नाही,” असं एआयसीडब्ल्यूएने म्हटलं आहे.
Entertainment News Today: मनोरंजन न्यूज अपडेट
आमिर खानने घेतला मोठा निर्णय; 'सितारे जमीन पर' हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार नाही प्रदर्शित, कारण…
"मी साधी भोळी दिसते; पण…", 'असा' आहे मृणाल दुसानीसचा स्वभाव, म्हणाली, "मी खूप…"
Priyanka Chaturvedi Slams Bollywood For Operation Sindoor Title-
'ऑपरेशन सिंदूर' नावाने चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांची झुंबड उडाली आहे. अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी टायटल रजिस्टर करण्यासाठी अर्ज पाठवले आहेत. यामध्ये जॉन अब्राहमच्या प्रॉडक्शन हाऊस पासून आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या नावांचा समावेश आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी संतापल्या आहेत. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर यासंबंधीच्या एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि टीका करत लिहिलं, "निर्लज्ज गिधाडे."
शुभमंगल सावधान! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नातील पहिला फोटो आला समोर
"जर तू आंटी म्हणालास तर…", डिंपल कपाडियांनी फरहान अख्तरला दिलेली धमकी; वाचा, किस्सा….
Video: घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेता गायिकेसह ट्विनिंग करून पोहोचला लग्नात, नेटकरी म्हणाले, "अंदाज खरा ठरला..."
'नवरी मिळे हिटलरला' बंद होण्याबद्दल राकेश बापट व वल्लरी विराज म्हणाले, "काही सांगता..."
"अक्षय कुमार माझा मित्र नाही", म्हणणाऱ्या परेश रावल यांचा यू-टर्न; म्हणाले, "तो खूप…"
'त्या' एका डायलॉगने संपलं करिअर, आमिर-शाहरुखला टक्कर देणारा अभिनेता अचानक झाला गायब, नाव बदललं अन्...
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी बुक केलं होतं १०० खोल्यांचं रुग्णालय; नेमकं काय घडलं होतं?
एकेकाळी बॅक स्टेजला तिकीटं विकणारा आता गाजवतोय दाक्षिणात्य सिनेसृष्टी; अभिनेता म्हणाला, "इंडस्ट्रीत काम मिळवणं…"
"अमिताभ बच्चन यांचं कुटुंब…", बिग बींच्या जावयाने सासरबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला…
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परीक्षेची तयारी; म्हणाला, "चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे, पण…"
१५ दिवस पोटात मृत बाळ घेऊन फिरत होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; दु:ख व्यक्त करत म्हणाली, "लग्नाच्या ९ वर्षांनी आई होणार होते…"
काम मागायला भारतात येऊ नका, माहिरा खानला अभिनेत्याने सुनावलं
Avinash Mishra slams Mahira Khan : "ओ माहिरा ताई, आम्हाला पाकिस्तानला दोष देण्याची गरज नाही, कारण संपूर्ण जगाने पुरावे पाहिले आहेत. त्यामुळे परिस्थिती सुधारल्यानंतर, काम मागण्यासाठी आमच्या भारतात येऊ नका. पण तुमच्या देशाची बाजू घेण्यासाठी तुम्हाला दाद द्यायला पाहिजे कारण इथे काही सेलिब्रिटी त्यांच्या फॉलोअर्सच्या नादात गद्दार बनले आहेत. पण त्यांचाही नंबर येईल," असं अविनाश मिश्राने म्हटलंय.
प्रतीक स्मिता पाटीलने 'गे' असण्याच्या चर्चांवर सौडलं मौन; म्हणाला, "मला मुलांकडून खूप अटेंशन..."
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान जम्मूमध्ये आहे समय रैनाचं कुटुंब; म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला फोन केला अन्…"
"त्या ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू सेटवर झाला नाही", 'कांतारा २'च्या निर्मात्यांचं स्पष्टीकरण; नेमकं काय घडलं?
"बाळा इतकी मेहनत जर तू...", विराट कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं; म्हणाला, "हा मूर्ख विराटचे नाव घेऊन..."
भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान अरिजीत सिंगचा मोठा निर्णय, 'या' अरब देशातील कॉन्सर्ट केला रद्द; म्हणाला…
भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढला, जिनिलीया-रितेश देशमुखने भारतीय लष्करासाठी केल्या पोस्ट, म्हणाले...
फवाद खान, माहिरा खान व इतर काही पाकिस्तानी कलाकारांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल प्रतिक्रिया देताना भारताचा अपमान केल्याने एआयसीडब्ल्यूए त्यांच्यावर बंदी घातली आहे.
https://twitter.com/AICWAOfficial/status/1920146204786065528
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.