‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गौहर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गौहर चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच गौहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गौहरचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत गौहर बाजारत असल्याचे दिसत आहे. यावेळी गौहरचे फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सकडून दुकाना समोर असलेल्या डमीला धक्का लागतो आणि तो mannequin खाली पडला आणि त्याचा हाता पण तुटला.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
King Cobra Shocking Video viral
बापरे! भल्यामोठ्या किंग कोब्राची तरुण घेत होता किस, तितक्यात घडले असे काही की…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

आणखी वाचा : अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

हे पाहिल्यानंतर गौहर डोक्याला हाथ लावते आणि त्या फोटोग्राफर्सवर संतापत बोलते की, खरचं, आता कोणी हे उचलेल का? त्यानंतर दुकानात काम करणाऱ्यापैकी काही लोक येतात आणि त्या mannequin ला उचलतात. काही दिवसांपूर्वी गौहर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत होती. गौहरने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून भोपाळमधला व्हायरल झालेल्या व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये एक महिला फळांच्या गाडीवरून पपई उचलून फेकताना दिसत होती. त्या महिलेवर गौहर संतापली होती.

Story img Loader