scorecardresearch

गोष्ट पडद्यामागची भाग १३: ‘बॉबी’ चित्रपट ठरला सुपरहिट, अन् डिंपल कपाडिया रातोरात स्टार झाली!

सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत

‘बॉबी’ हा बहुचर्चित आणि रोमँटिक चित्रपट २८ सप्टेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला होता. राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे लग्न होणार ही चर्चा त्यावेळी सुरु होती. मात्र, अचानक राजेश खन्ना डिंपल कपाडिया यांचे लग्न होणार ही बातमी वृत्तपत्रात छापून आली आणि ती ब्रेकींग न्यूज ठरली. त्यानंतर डिंपल कपाडिया ही या चित्रपटाच्या प्रिमिअरला राजेश खन्ना यांची पत्नी म्हणून हजर होती. चित्रपटातील अभिनेते ऋषी कपूर यांच्यापेक्षा डिंपलची भूमिका जास्त गाजली आणि ती रातोरात स्टार झाली.
गोष्ट पडद्यामागची भाग १२: हेमा मालिनीसाठी रमेश सिप्पी चढले फॅनवर, ‘सीता और गीता’च्या पडद्यामागचे काही किस्से

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta padyamagchi episode 13 boby movie behind the camera story avb

ताज्या बातम्या