दिग्दर्शक महेश भट्ट यांनी १९९२ साली ‘मार्ग’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात हेमा मालिनी आणि विनोद खन्ना यांनी पहिल्यांदाच नायक आणि नायिका म्हणून काम केलं होतं. अर्थात त्याआधी हे दोघंही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. पण मुख्य भूमिकेत दिसण्याची दोघांचीही पहिलीच वेळ होती. पण तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. मग पुढे या चित्रपटाचं काय झालं? चित्रपट प्रदर्शित झाला का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाहा ‘मार्ग’ चित्रपटाच्या पडद्यामागचे खास किस्से…
गोष्ट पडद्यामागची भाग १६ – ज्योतिषाने दिला ‘तो’ सल्ला अन्…;जाणून घ्या ‘जॉनी मेरा नाम’चे खास किस्से

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे