१९३१ सालामध्ये भारतात पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. अर्देशिर ईरानी यांनी भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली आहे. हा केवळ पहिला बोलपटच नव्हे तर पहिला संगीत चित्रपटदेखील होता. भारतात साउंड रेकॉर्डिंग किंवा डबिंग सारखं तंत्रज्ञान विकसीत नसताना अर्देशिर ईरानी यांनी कशा प्रकारे हा बोलपट तयार केला? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? आणि या चित्रपटाशी निगडीत अनेक रंजक किस्से या व्हिडीओत जाणून घेऊयात..
आणखी पाहा : गोष्ट पडद्यामागची भाग १; ‘राजा हरिश्चंद्र’चं चित्रीकरण म्हणजे रात्र थोडी नी…

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.