१९९२ मध्ये, दिलीप कुमार यांनी ‘कलिंगा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा चित्रपट कधी प्रदर्शित झालाच नाही. या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर या चित्रपटाचा मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. ‘कलिंगा’मध्ये दिलीपकुमार सोबत सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, शिल्पा शिरोडकर, राज किरण इत्यादींच्या भूमिका होत्या.

गोष्ट पडद्यामागची २७ : बिग बींना अँग्री यंग मॅन अशी ओळख करून देणारा चित्रपट

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

अशाच अनेक कलाकाराशी संबंधीत आणि चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से व रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.