गोष्ट पडद्यामागची भाग ३: ‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर चक्क दिग्दर्शकानेच मधुबालाच्या लगावली होती कानशिलात

सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम ग्रेट ठरलेला चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. या चित्रपटाचं नाव कलाविश्वात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. तब्बल १४ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर के आसिफ यांनी हा चित्रपट पूर्णत्वास आणला. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चला तर जाणून घेऊया मुघल-ए-आझम चित्रपटाच्या पडद्यामागचे काही रंजक किस्से.
Video: गोष्ट पडद्यामागची भाग २: कुठे नाहीसा झाला भारतातील पहिल्या बोलपटाचा आवाज?

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goshta padyamagchi episode 3 know about mughal e azam madhubala avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या