Video: गोष्ट पडद्यामागची भाग ४, गाडी चालवताना सुचलेल्या कल्पनेतून जन्मला ‘हा’ अजरामर चित्रपट

सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत

Goshta padyamagchi, chalti ka naam gadi, chalti ka naam gadi movie behind the scence,
पाहा व्हिडीओ…

हिंदी सिनेसृष्टीतील एक आयकॉनिक कॉमेडी सिनेमा म्हणून ‘चलती का नाम गाडी’ (chalti ka naam gaadi) सिनेमा चांगलाच गाजला. एवढचं नाही तर या सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. एका प्रवासादरम्यान किशोर कुमार यांना सिनेमाची कल्पना सुचली होती. खरं तर एका वेगळ्याचं उद्देशाने त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. मात्र त्यांचा हा उद्देश साध्य झाला नाही. काय आहे या सिनेमाची पडद्यामागची गोष्ट हे पाहुयात…
आणखी पाहा : गोष्ट पडद्यामागची भाग ३: ‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर चक्क दिग्दर्शकानेच मधुबालाच्या लगावली होती कानशिलात

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goshta padyamagchi episode 4 know about chalti ka naam gadi movie behind the scence avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या