Housefull 5 Box Office Collection Day 4: हाऊसफुल फ्रेंचायझीचा पाचवा भाग ‘हाऊसफुल 5’ अखेर शुक्रवारी (६ जून रोजी) प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतोय. बॉलीवूडमधील तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत दमदार कमाई केली आहे.

अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, फरदीन खान, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रणजीत, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, डिनो मोरिया आणि सौंदर्या शर्मा या कलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल 5’ च्या निर्मितीसाठी तब्बल २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाने ४ दिवसांत किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

‘हाऊसफुल 5’ने पहिल्या दिवशी २८.७३ कोटी, दुसऱ्या दिवशी ३८.२०, तिसऱ्या दिवशी ४१.४१ कोटी रुपये कमावले. ‘हाऊसफुल 5’ ने चौथ्या दिवशी १३.५० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे भारतातील एकुण कलेक्शन १२१.८४ कोटी झाले आहे.

Live Updates

Entertainment News Today

20:56 (IST) 10 Jun 2025

"किती क्रूर, घृणास्पद अन्…", कंगना रणौत सोनम रघुवंशीवर संतापल्या; ""स्वतःच्या आई-वडिलांची भीती…"

Kangana Ranaut reacts on Raja Raghuwanshi Murder Case : "माझं डोकं दुखतंय...", कंगना रणौत सोनम रघुवंशीवर भडकल्या; मूर्ख असा उल्लेख करत म्हणाल्या, "स्वतःच्या आई-वडिलांची..." ...अधिक वाचा
19:45 (IST) 10 Jun 2025

CID 2 मध्ये श्रेयाच्या एन्ट्रीनंतर चाहते झाले भावुक; कमेंट करत म्हणाले, "तिला ऑफिसर म्हणून…"

CID 2: 'सीआयडी २'मध्ये अभिनेत्री जान्हवी छेडाच्या एन्ट्रीनंतर नेटकरी काय म्हणाले? ...वाचा सविस्तर
19:03 (IST) 10 Jun 2025

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने लग्नानंतर पहिल्यांदाच साजरी केली वटपौर्णिमा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली; "सात फेरे…"

मराठी अभिनेत्रीने लग्नाच्या काही वर्षांनी पहिल्यांदाच साजरी केली वटपौर्णिमा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...सविस्तर वाचा
18:41 (IST) 10 Jun 2025

'क्यूंकी सास भी कभी बहू थी'च्या दुसऱ्या पर्वात झळकणार स्मृती इराणी? एकता कपूरची नुकतीच घेतलेली भेट, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' च्या दुसऱ्या पर्वावर शिक्का मोर्तब! ...सविस्तर वाचा
18:30 (IST) 10 Jun 2025

अ‍ॅक्शन सीन, बर्फाळ प्रदेश अन्…; 'अखंड २' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट कधी होणार प्रदर्शित? घ्या जाणून

Akhanda 2 Teaser Release: २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अखंड' सिनेमाने १०० कोटींहून केलेली कमाई ...अधिक वाचा
18:12 (IST) 10 Jun 2025

कार्तिक आर्यनबरोबरच्या 'त्या' वादावर करण जोहरची प्रतिक्रिया; अभिनेत्याबद्दल म्हणाला, "तो खूप…"

२०२१ साली झालेल्या वादानंतर आता करण जोहर आणि कार्तिक आर्यन पुन्हा एकत्र करणार काम ...सविस्तर बातमी
17:49 (IST) 10 Jun 2025

"माझे वडील खूप…", सलीम खान यांच्या दोन लग्न करण्यावर सलमान खानने केलेला विनोद

Salman Khan Joked About Salim Khan Marrying Twice: "लग्न ही विनोदी...", सलमान खान लग्नाबाबत काय म्हणालेला? ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 10 Jun 2025

'मुळशी पॅटर्न'मधील चहावाली ऑक्सफर्डमधून झाली पदवीधर, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, "आता मी…"

Mulshi Pattern fame Actress Malvika Gaekwad graduates from Oxford : अभिनेत्री मालविका गायकवाडने शेअर केलेले खास फोटो पाहिलेत का? ...सविस्तर बातमी
16:15 (IST) 10 Jun 2025

Video : "Dearest नवरा…", देशमुखांच्या सुनबाईंनी परंपरा जपत साजरी केली वटपौर्णिमा, जिनीलीया रितेशबद्दल म्हणाली…

Video : जिनीलीयाने 'अशी' साजरी केली वटपौर्णिमा, पती रितेश देशमुखला टॅग करत म्हणाली... ...अधिक वाचा
16:00 (IST) 10 Jun 2025

'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनापूर्वी आमिर खानने मुंबईच्या रस्त्यावर बनवला वडापाव; व्हिडीओ व्हायरल

Aamir Khan Makes Vada Pav On Mumbai Streets: आमिर खानला वडा पाव विकताना पाहून नेटकरी म्हणाले... ...सविस्तर वाचा
16:00 (IST) 10 Jun 2025

'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनापूर्वी आमिर खानने मुंबईच्या रस्त्यावर बनवला वडापाव; व्हिडीओ व्हायरल

Aamir Khan Makes Vada Pav On Mumbai Streets: आमिर खानला वडा पाव विकताना पाहून नेटकरी म्हणाले... ...सविस्तर वाचा
15:53 (IST) 10 Jun 2025

७ वर्षांनी मोठ्या घटस्फोटित अभिनेत्रीला डेट करण्याच्या चर्चांवर बॉलीवूड अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला, "विकी-कतरिना…"

४५ वर्षीय घटस्फोटित अभिनेत्रीला डेट करण्याच्या चर्चांवर अभिनेत्याने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला... ...वाचा सविस्तर
15:15 (IST) 10 Jun 2025

'मन्नत'मधील कर्मचाऱ्यांसाठी गौरी खानने 'या' ठिकाणी भाड्याने घेतला फ्लॅट, एका महिन्याचं भाडं तब्बल...

शाहरुख खानच्या नव्या घरापासून फक्त १०० मीटर अंतरावर राहतील कर्मचारी, भगनानी कुटुंबाच्या मालकीची आहे इमारत ...वाचा सविस्तर
13:37 (IST) 10 Jun 2025

वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आशू-शिवाची हटके एन्ट्री; सिताई करणार 'ती' गोष्ट, 'शिवा' मालिकेत काय घडणार?

Aashu Shivas Unique Entry To Celebrate Vat Purnima: शिवा-आशू 'अशी' साजरी करणार वटपौर्णिमा; मालिकेचा प्रोमो पाहिलात का? ...अधिक वाचा
13:19 (IST) 10 Jun 2025

Video : पारंपरिक लूक, जोडीने घेतले सात फेरे अन्…; रेश्मा शिंदेने साऊथ इंडियन नवऱ्यासह 'अशी' साजरी केली पहिली वटपौर्णिमा

Video : रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा! साऊथ इंडियन पतीसह साजरा केला सण, राहत्या घरी जोडीने केली पूजा ...अधिक वाचा
12:51 (IST) 10 Jun 2025

"त्याला अभिनेता व्हायचं आहे स्टार नाही…", भाचा इमरानच्या बॉलीवूडमधील करिअरबद्दल आमिर खानचं वक्तव्य; म्हणाला…

"स्टार नाही अभिनेता..." आमिर खानचं इमरान खानबद्दल वक्तव्य; म्हणाला... ...सविस्तर वाचा
12:33 (IST) 10 Jun 2025

मालिकेत खलनायिका पण खऱ्या आयुष्यात चांगली मैत्रीण, 'ठरलं तर मग'मधील प्रियाचं अर्जुनकडून कौतुक; म्हणाला...

'ठरलं तर मग'मधील अर्जुनकडून मालिकेच्या खलनायिकेचं कौतुक, खास मैत्रीण असा उल्लेख करत म्हणाला... ...अधिक वाचा
12:32 (IST) 10 Jun 2025

"माझ्यासाठी या सर्व गोष्टी…", शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची प्रतिक्रिया; भावूक होत म्हणाली, "यावेळी फक्त…"

शस्त्रक्रियेनंतर नवऱ्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका झाली भावुक ...अधिक वाचा
12:19 (IST) 10 Jun 2025

"माझी बहीण सुश्मिता सेन मला चेक देते, मी आईबरोबर राहतो; तुम्हाला काय अडचण आहे?" राजीव सेन ट्रोलर्सवर भडकला

Sushmita Sen Brother Rajeev Sen : एक्स बायको व लेकीला आर्थिक मदत न करण्याबद्दल राजीव सेनचं वक्तव्य ...सविस्तर बातमी
12:09 (IST) 10 Jun 2025

"अनिताला बघून श्वास थांबला अन्…", अमृता सुभाषने सांगितला 'जारण'च्या सेटवरील 'तो' किस्सा, म्हणाली, "मला खूप…"

अमृता सुभाषने सांगितला भोर येथे चित्रीत झालेल्या 'जारण' चित्रपटातील 'त्या' सीन मगचा किस्सा ...अधिक वाचा
11:53 (IST) 10 Jun 2025

"तू हवीशी मला…", 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा! होणाऱ्या पत्नीसह शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

Marathi Actor Engagement : लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, शेअर केला व्हिडीओ ...अधिक वाचा
11:28 (IST) 10 Jun 2025

कविता मेढेकर यांचे वंदना गुप्तेंबाबत वक्तव्य; म्हणाल्या, "वंदनाताईकडे बघितल्यानंतर मला असं वाटायचं की…"

Kavita Medhekar on Vandana Gupte: कविता मेढेकरांनी सांगितला वंदना गुप्तेंबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या, "ती मला..." ...सविस्तर बातमी
11:16 (IST) 10 Jun 2025

"लाज वाटली पाहिजे", अली गोनीबरोबरच्या नात्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना जास्मीन भसीनचं रोखठोक उत्तर; म्हणाली…

अली गोनीबरोबरच्या नात्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना जास्मीन भसीनने दिलं थेट उत्तर, म्हणाली... ...वाचा सविस्तर
10:40 (IST) 10 Jun 2025

घटस्फोटादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याशी अफेअरच्या चर्चा, गरोदर आहे गायिका? व्हायरल फोटोबद्दल म्हणाली...

गायिका केनिशा हिने गरोदर असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन, व्हायरल फोटोबद्दल दिलं स्पष्टीकरण ...सविस्तर बातमी
10:12 (IST) 10 Jun 2025

३५ वर्षांचा सुखी संसार! अवघ्या १९ व्या वर्षी झालेलं मृणाल कुलकर्णींचं लग्न, पतीसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या…

"आयुष्याच्या प्रवास तू कायम माझ्याबरोबर...", मृणाल कुलकर्णींच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस! पतीसाठी लिहिली खास पोस्ट... ...सविस्तर वाचा

Housefull 5 Box Office Collection Day 4 (1)

हाऊसफुल ५ ने किती कमाई केली, जाणून घ्या (फोटो - इन्स्टाग्राम)

'हाऊसफुल ५' हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत. या चार दिवसांत त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.