Entertainment News Updates 11 June 2025 : रितेश देशमुख, अक्षय कुमार, नाना पाटेकर यांच्यासह जवळपास २० कलाकारांच्या भूमिका असलेला मल्टीस्टारर हाऊसफुल ५ सिनेमा ६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग करत २४.३५ कोटींची कमाई केली होती. यानंतर शनिवारी ( दुसरा दिवस ) ‘हाऊसफुल ५’ ने ३२.३८ कोटींचा गल्ला जमावला. तर, रविवारी ( तिसरा दिवस ) या सिनेमाने ३५.१० कोटी कमावले. यामुळे या सिनेमाची एन्ट्री १०० कोटींच्या क्लबमध्ये झालेली आहे.
मात्र, मंडे टेस्टमध्ये या चित्रपटाला फारसं यश आलेले नाही. सोमवारी ( चौथा दिवस ) या सिनेमाने फक्त १३.१५ कोटी कमावले. तर, पाचव्या दिवशी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. ‘हाऊसफुल ५’ ने मंगळवारी फक्त १०.७५ कोटींची कमाई केल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलेलं आहे. यामुळे सिनेमाने भारतात आतापर्यंत जवळपास ११५.७३ कोटींचा गल्ला जमावला आहे.
Entertainment News Updates 11 June 2025
'लाखात एक आमचा दादा' फेम मृण्मयी गोंधळेकरने केले नितीश चव्हाणचे कौतुक; म्हणाली, "चांगला मित्र…"
बॉलीवूडच्या 'या' सुपरस्टारकडे मृत्यूवेळी एक रुपयाही नव्हता; अमिताभ बच्चन म्हणालेले…
'कुबेरा'साठी रश्मिका मंदाना आणि धनुषने सात तास केले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शूटिंग; अभिनेता म्हणाला, "हा सीन करताना…"
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीने सलमान खानच्या 'अंतिम'साठी पैसे न घेता केलेलं काम; म्हणाली…
शिल्पा शेट्टीचा क्रोएशियामधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल; पती राज कुंद्राने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "माझ्या कुटुंबाबरोबर…"
"जा! तुझा बाबा आहे…", 'ठरलं तर मग' फेम अर्जुनकडे दीड वर्षे नव्हतं काम, 'तो' प्रसंग सांगताना अश्रू अनावर, भावुक होत म्हणाला…
बॉलीवूडमध्ये करिअर करण्याआधी आमिर खानला 'या' गोष्टीची वाटायची भीती; म्हणाला, "सगळे अभिनेते खूप…"
'पंचायत सीझन ४'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; नवीन रिलीज डेटही केली जाहीर, कुठे पाहता येणार?
Video: ताराचे सावलीविरुद्ध कारस्थान पण सारंग देणार सावलीची साथ; 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
५९ वर्षीय सलमान खानचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले, "नंबर वन भाईजान"
'हाऊसफुल ५'मध्ये दिसणार होते अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर; 'या' भूमिका केल्या होत्या ऑफर
"त्यांना माझ्यापेक्षा खूप…", जान्हवी, सुहानासह होणाऱ्या तुलनेबाबत रवीना टंडनच्या लेकीचं स्पष्ट मत; राशा थडानी म्हणाली…
जिनिलीया व रितेश देशमुख यांनी मुलांना शिकवली आहे 'ही' गोष्ट; अभिनेत्री म्हणाली, "त्यांच्याप्रती कृतज्ञ…"
नवरा असावा तर असा! भावनाच्या हक्कासाठी सिद्धूने घेतला मोठा निर्णय, आईला ठामपणे सांगितलं…; प्रोमो पाहून नेटकरी झाले खूश
'दृश्यम' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली, "कुटुंब पूर्ण झालं…"
"माझ्याविरोधात तक्रार दाखल झाली अन्…", इम्तियाज अली यांनी सांगितला 'जब वी मेट'दरम्यानचा 'तो' किस्सा; म्हणाले…
'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजचा ऑनस्क्रीन बहिणीबरोबर 'देखो ना' गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, "तुम्हा दोघींना.."
"गोविंदाच्या बाबत मी पझेसिव्ह…", अभिनेत्याच्या बायकोचं वक्तव्य; म्हणाल्या, "नात्यामध्ये…"
"तू कोण आहेस…", भर कार्यक्रमात दिया मिर्झावर ओरडलेली करीना कपूर; म्हणालेली, "अचानक तिला…"
"तिने आम्हा सगळ्यांना मागे सोडलं…", नागार्जुन यांनी केलं 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीचं कौतुक, म्हणाले…
प्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "वडिलांच्या मृत्यूनंतर…"
करीना कपूरच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले अभिनेत्रीचे वर्कआउट रूटीन, म्हणाला, "आठवड्यातून चार वेळा…"
"मी विवाहित असल्याने…", जिनिलीया देशमुखने व्यक्त केली खंत; बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल म्हणाली, "मानसिकता बदलण्याची…"
Housefull 5 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी...
Housefull 5 बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस- २४.३५ कोटी
दुसरा दिवस- ३२.३८ कोटी
तिसरा दिवस- ३५.१० कोटी
चौथा दिवस- १३.१५ कोटी
पाचवा दिवस- १०.७५ कोटी*
एकूण कलेक्शन - ११५.७३ कोटी
'हाऊसफुल ५' सिनेमाचं कलेक्शन
'हाऊसफुल ५' सिनेमा किती कोटींची कमाई करणार? याकडे संपूर्ण बॉलीवूड कलाविश्वाचं लक्ष लागलं होतं. अक्षय कुमार व रितेश देशमुखच्या 'हाऊसफुल ५'ने पाच दिवसांत किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या...