scorecardresearch

Video: १९२९मध्ये सुरू झालेला ऑस्कर कोणत्या भारतीयांनी जिंकला आहे?

ऑस्करच्या यादीत भारतीय पहिल्यांदाच नव्हे, ‘ही’ आहेत नावं…

indians who won oscar award
'हे' भारतीय ऑस्कर पुरस्काराचे ठरले मानकरी

मागील आठवड्यात ऑस्कर पुरस्कारांची नामांकनं जाहीर झाली. तीन भारतीय चित्रपटांनी या नामांकन यादीत स्थान मिळवलं आहे. All That Breathesने डॉक्युमेंट्रीच्या श्रेणीत, The Elephant Whisperersने सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म डॉक्युमेंट्री श्रेणीत तर RRRया सिनेमातील नाटू नाटू या गाण्याने ओरिजन साँगच्या श्रेणीत. ऑस्कर पुरस्कारांची सुरूवात १९२९ मध्ये करण्यात आली. मात्र भारतीय चित्रपटांना या पुरस्कारांमध्ये म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 17:05 IST
ताज्या बातम्या